scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Uddhav thackeray in nagpur mva vajramuth sabha
“…अन् आता टिकोजी राव फणा काढून बसले”; शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

नागपूरमध्ये वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या चांगलाच समाचार घेतला.

jayant patil criticized shinde fadnavis government, mva vajramuth sabha
“शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला सुडाचं राजकारण दिलंय, त्यांनी…”; ‘वज्रमूठ’ सभेतून जयंत पाटलांचा हल्लाबोल!

नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

american man spends over rs 1 4 crore on surgeries to increase height
ऐकावं ते नवलचं! पठ्ठ्यानं उंची वाढवण्यासाठी चक्क मोजले कोट्यवधी रुपये; कारण काय तर…

सर्व प्रयत्न करुनही जेव्हा गिब्सनची उंची वाढली नाही तेव्हा त्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण ही शस्त्रक्रिया खूर महागडी होती…

Worlds most expensive potato
‘या’ जातीच्या बटाट्यांना मिळतो चक्क सोन्याचा दर, किंमत ऐकून व्हाल थक्क

हा बटाटा इतका महाग विकला जातो कारण तो वर्षातून केवळ १० दिवसचं बाजारात येतो | Most Expensive Potato in the…

Crab Curry recipe
Sunday Special: चमचमीत झणझणीत आगरी पद्धतीचं चिंबोरीचं कालवण, ट्राय करा सोपी रेसिपी

Crab Curry: तुम्हालाही तुमचा रविवार स्पेशल करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल चमचमीत झणझणीत आगरी पद्धतीची नॉनव्हेज रेसिपी घेऊन…

prakash ambedkar
VIDEO : “१५ दिवस थांबा राज्याच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होतील”, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा!

प्रकाश आंबेडकरांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

another covid like pandemic
सावधान! येत्या १० वर्षात जगावर आणखी एका महामारीचे संकट, करोनापेक्षा वाईट परिस्थितीची शक्यता

भारतासह जगभरात करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढतेय, पण परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात अनेक नवे आजार निर्माण होण्याची…

After Atiq Ahmed shot dead by men posing as journalists MHA to issue guidelines and SOPs for media
Atiq Ahmed Shot Dead : पत्रकारांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्रालयाचं मोठं पाऊल, लवकरच जारी करणार मार्गदर्शक तत्त्वे

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत मार्गदर्शक तत्त्वांबाबत चर्चा केली जाणार आहे.

stray dog attacked man in aligarh muslim university
Video: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ६५ वर्षींय वृद्धाचा मृत्यू; धक्कादायक घटनेचं CCTV फूटेज व्हायरल!

अलिगढ मुस्लीम विद्यापीठात भटक्या कुत्र्यांनी वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्यामुळे या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Khatushyam temple
प्रसिद्ध खाटूश्याम मंदिरापर्यंत आता थेट रेल्वेने जाता येणार

राजस्थानमधील प्रसिद्ध धार्मिक केंद्र खाटूश्याम आता थेट रेल्वेने जोडले जाणार आहे. या लोहमार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लोहमार्गाचे काम…

लोकसत्ता विशेष