scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
shivraj nayakvadi
कोल्हापूर: बाळूमामा देवस्थान ट्रस्ट बरखास्त; शिवराज नायकवडी यांनी स्वीकारला प्रशासक पदाचा कारभार

गैरकारभार आणि विश्वस्त नेमणुकीवरुन वादग्रस्त बनलेले बाळूमामा देवस्थान ट्रस्ट अखेर बरखास्त करण्यात आले आहे.

saubhash javle
पिंपरी- आकुर्डीत सहा मे ला ‘मराठा आरक्षण एल्गार परिषद’

चिंचवड शहरातील आकुर्डीत सहा मे रोजी विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

riteish and genilia deshmukh
अभिनेता रितेश आणि जिनिलिया देशमुख यांना दिलासा, ‘त्या’ भ्रष्टाचार प्रकरणात क्लीन चिट

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया मागील काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आहेत.

Video Indian Aunties In Red Saree Dancing In Wedding Barat African Lady Dashing Dance Stuns Netizens Call her Passionate
लाल साडी नेसून परदेशी पाहुणीचा वरातीत जोरदार डान्स; Video पाहून लोकं म्हणतात, “या बायकांना माहितेय..”

Viral Video: तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, काही महिला एका घराबाहेर जमल्या आहेत. त्यांच्या साज- शृंगारावरून तरी त्या लग्नासाठी…

Dont rink milk just before sleep
Drinking Milk at night: दूध पिण्याची योग्य वेळ माहितेय? जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ

ज्यांना दूध प्यायला आवडतं त्यांच्यासाठी दूध पिण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते. मात्र कोणत्या वेळी दूध पिणे योग्य आहे? जाणून घेऊया.

girl dancing weirdly on railway station funny video went viral on social media
Funny Video: रेल्वे स्टेशनवरील तरुणीचा अतरंगी डान्स, युजर्स म्हणाले, अरे कोणीतरी दीदीला हॉस्पीटलमध्ये घेऊन जा!

रिल्सच्या वेडापाई अनेकजण कुठेही नाचू लागतात. ही तरुणीही रिल्स करण्यासाठी रेल्वे स्थानकावर नाचतेय.

crunchy chirote recipe
गोडातले चिरोटे! खायला खुसखूशीत अन् बनवायला एकदम सोपे; नक्की ट्राय करा

sweet recipe: चिरोटे दोन प्रकारे करता येतात. साध्या किंवा पाकातले अशा दोन पद्धतीने केले जातात. चला तर पाहुयात गोडाचे चिरोटे…

ratan Tata Australia highest civilian honor
रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने केले सन्मानित

Ratan Tata order of Australia : ट्विटरवर अनेक फोटोंसह एक पोस्ट शेअर करत फॅरेल लिहितात की, रतन टाटा हे भारतातील…

Richest Man Mukesh Ambani Gifts 1500 crore gift to his longtime employee Manoj Modi 22 Storey Building Cost Flat Features
मुकेश अंबानींनी मनोज मोदींना भेट दिली १५०० कोटींची भव्य दिव्य इमारत; बिल्डिंगचे फीचर्स वाचून व्हाल थक्क

Mukesh Ambani News: मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे दीर्घकाळ कर्मचारी आहेत. मोदींना गिफ्ट म्हणून मिळालेली ‘वृंदावन’ नावाची नवीन मालमत्ता…

relationship tips do not say these 3 things to your partner even by mistake on front of other people
तुम्हीच खराब करताय तुमचं नातं! आजच सोडा तुमच्या ‘या’ चुकीच्या सवयी, अन्यथा नंतर पश्चताप होईल!

कित्येकदा तुमच्या चूकीच्या वर्तणूकीचा तुमच्या नात्यावर खूप परिणाम होत असतो आणि कालांतराने असे नातं तुटते.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या