scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Pimpri, youth, suicide
पिंपरी : ‘चांगल्या पगाराची नोकरी पण त्यात मन लागत नाही… ‘; उच्चशिक्षित तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

आणखी काही वेगळं कारण आत्महत्येमागे असू शकतं का याबाबत अधिक तपास चिखली पोलिस करत आहेत.

bank
भारतातील ‘या’ तीन बँका कधीही बुडू शकत नाहीत, तुमचे खाते त्यात आहे ना?

गेल्या आठवडाभरात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँका बुडाल्या आहेत. तिसरी बँक म्हणजेच फर्स्ट रिपब्लिक बँकेला…

Rajinikanth meets Uddhav Thackeray
थलायवा मातोश्रीवर! सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, फोटो शेअर करत आदित्य म्हणाले…

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

Can Mango Really Cause Acne Pimples Myths Busted by Dietician How Alphanso Can Benefit Body Skin
बिनधास्त आंबे खा! त्वचेला होऊ शकतात ‘हे’ फायदे; आंब्याने पिंपल का येतात ते ही आधी जाणून घ्या

Can Mango Cause Pimples: खरोखर आंबे खाल्ल्याने पिंपलची समस्या उद्भवते का की हा निव्वळ योगायोग म्हणता येईल हे जाणून घेऊया.

After the death of my father, I used to sell cows and buy land Ajit Pawar told a story about himself
“वडिलांच्या निधनानंतर गाय विकायचो आणि..” अजित पवार यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीत सांगितलेला एक किस्सा चर्चेत आहे

buying second hand smartphone
Second Hand स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय? फोन खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर…

Second Hand स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी ठाऊक असल्याने तुमची कधीही फसवणूक होणार नाही.

sanjay gaikwad vs chandrashekhar bawankule
“आम्ही १३० ते १४० जागा लढवणार, इतरांच्या शब्दाला काही अर्थ नाही” बावनकुळेंच्या वक्तव्यावर संजय गायकवाड आक्रमक

भारतीय जनता पार्टी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवण्याचा विचार करत आहे, यासाठी तयारीला लागा, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…

ramdas kadam criticized bhaskar jadhav, eknath shinde khed sabha
रामदास कदमांची भास्कर जाधवांवावर टीका करताना पातळी घसरली; म्हणाले, “तो नाच्या…”

उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून खेडमधील त्याच मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

Sleeping less than 5 hours can double risk of clogged leg arteries study
५ तासांपेक्षा कमी झोपल्याने पायांच्या रक्तवाहिन्या बंद होण्याची शक्यता? संशोधक काय सांगतात जाणून घ्या

नव्या संशोधनानुसार, जे लोक रात्री पाच तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना सात ते आठ तास झोपणाऱ्यांच्या तुलनेमध्ये पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD)…

Bachchu Kadu (1)
“आमची भाजपा-शिंदे गटाशी…” जागावाटपावरील बावनकुळेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं उत्तर

राज्यातल्या सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभेला किती जागा लढवणार याबाबत युती आणि आघाडींमध्ये रणनीती ठरवली…

Govt partners with WhatsApp for AI chatbot
व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने ग्राहक व्यवहार मंत्रालयाने लॉन्च केला नवा AI chatbot; ग्राहकांच्या सोयीसाठी घेतली जाणार तंत्रज्ञानाची मदत

ग्राहक व्यवहार मंत्रालयाद्वारे सुरु करण्यात आलेली ही सेवा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Too predictable and boring Sachin Tendulkar suggests drastic changes to make ODI format interesting
वन डे क्रिकेट कंटाळवाणं का होतं आहे ? सचिन तेंडुलकरने कारण, आवड निर्माण करण्यासाठी दिल्या ‘या’ सूचना

जाणून घ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने नेमकं काय म्हटलं आहे?

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×