scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

राष्ट्रवादीकडून 50-50 टक्के जागावाटपाचा प्रस्ताव, आता लक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे

ऑक्टोबर अखेर आघाडीची चर्चा पूर्ण होईल असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं

इंग्रजी श्रेष्ठ की संस्कृत!पंतप्रधान मोदींचा संस्कृत श्लोक vs शशी थरुर यांचं इंग्रजी ट्विट…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेता शशी थरूर यांच्यात सध्या एक वेगळीच स्पर्धा रंगलीये.

‘राफेल’च्या किंमतीचाच भांडाफोड झाला, आता काय लपवणार? शिवसेनेचे भाजपावर टीकास्त्र

‘आधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी एका गालावर मारली व आता फ्रान्सच्या मीडियाने दुसऱ्या गालावर सणसणीतपणे मारली’.

डबल डेकर लोकल प्रायोगिक तत्त्वावर सुरू करा : उच्च न्यायालय

लोकलच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याऐवजी त्या गर्दीचं योग्यप्रकारे नियोजन करा. जापानमधील टोकियो शहरात रेल्वे प्रवाशांच्या गर्दीचं नियंत्रण कसं केलं जातं याचा…

धक्कादायक ! तक्रार करायला आलेल्या महिलेचा पोलिसानेच केला विनयभंग

पिंपरी चिंचवडमध्ये आता तर थेट पोलिसानेच तक्रार करायला आलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार

‘राम मंदिराचा निर्णय कोर्टच घेणार असेल तर भाजपाची साथ कशाला, आता शिवसेनेकडून अपेक्षा’

राम मंदिराच्या आंदोलनामध्ये शिवसेनेने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती, त्यामुळे आताही केवळ त्यांच्याकडून अपेक्षा आहेत