scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Navi Mumbai Police Commissionerate
चतुर्थ श्रेणी ते उच्च पदस्थ अधिकारी एकत्रित थेट संवाद; पोलीस आयुक्तालयात दरबार अडचणी थेट आयुक्तांच्या समोर मांडण्याची संधी

या दरबारात चतुर्थ श्रेणी ते उच्च पदस्थ असे सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी आपल्या अडचणी थेट आयुक्तांच्या समोर मांडणार आहेत.

Delhi police arrest two terrorist
खळबळजनक! दिल्लीत दोन दहशतवाद्यांना अटक; काँग्रेस, शिवसेनेसह बजरंग दलाचे महत्त्वाचे नेते होते निशाण्यावर

दिल्ली पोलिसांनी जहांगीपुरी भागातून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी हातबॉम्बदेखील जप्त केले आहेत.

budh gochar in kumbh
१५ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनिच्या राशीत बुध प्रवेश करताच मिळू शकतो प्रचंड पैसा

Mercury Gochar In Kumbh: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचे हे संक्रमण ३ राशीच्या लोकांसाठी…

Union Minister Narayan Rane inaugurated the G20 Summit
“देशात जूनपर्यंत आर्थिक मंदी येऊ शकते”; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली चिंता

राणे म्हणाले, जीडीपीमध्ये भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. येत्या काही वर्षात भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचेल असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

nirmala sitharaman
Budget 2023 : “मी मध्यमवर्गीयच, तुमच्या त्रासाची मला कल्पना आहे”; बजेटपूर्वी निर्मला सीतारामन यांचे आश्वासक उद्गार

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या १ फेब्रुवारीरोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Oxfam report richest indian have more money
या २१ श्रीमंतांकडे आहे ७० कोटी भारतीयांची संपत्ती; त्यांच्यावर फक्त दोन टक्के कर लावला तर लहान मुलांचे कुपोषण संपेल

संपूर्ण भारत करोना महामारीशी झगडत असताना भारतातील अब्जाधीश मात्र दिवसाला ३ हजार ६०८ कोटी रुपये कमवत होते.

Calculator buttons meaning FYI News
कॅल्क्यूलेटरचं गणितच वेगळं! MC,MR,M+ आणि M- सारख्या बटणांचा अर्थ माहितेय का?

कॅल्क्यूटेरमध्ये असलेल्या बटणांचा अर्थ आणि त्यांच्या वापर कसा करायचा, याबाबत जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या