scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Gold Silver Price
Gold-Silver Price on 16 January 2023: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने-चांदी दरवाढीने घेतला वेग, जाणून घ्या आजचे दर

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

urfi javed and sharmila thackeray
Urfi Javed Dress : उर्फी जावेद वादावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी…”

मागील काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि ती परिधान करत असलेली कपडे चर्चेचा विषय ठरतोय.

nepal plane accident
…अन् त्यानं स्वत:चा मृत्यूच कॅमेऱ्यात केला कैद, नेपाळमधील विमान दुर्घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO

रविवारी नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झालं आहे.

R’Bonney Gabriel new
विश्लेषण : मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी आर’बोनी गॅब्रिएल नेमकी आहे तरी कोण?

भारताच्या हरनाझ कौर सिंधू हिने नव्या मिस युनिव्हर्सला मानाचा मुकुट देऊन गौरवले.

Astro new
Horoscope : राशीभविष्य, सोमवार १६ जानेवारी २०२३ प्रीमियम स्टोरी

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्ती नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

anju died in Pokhara plane crash nepal
यशस्वी लँडिंगनंतर अंजू मुख्य पायलट बनणार होती; १६ वर्षांपूर्वी पतीचेही विमान अपघातात निधन, आता अंजूचा मृत्यू

यशस्वी लँडिंग केल्यानंतर अंजू मुख्य पायलट बनणार होती, पण त्याआधीच तिच्या स्वप्नांना…

Sharad Pawar shivraj rakshe
…म्हणून मी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला उपस्थित नव्हतो; पहिल्यांदाच गैरहजर राहिल्याबाबत पवार म्हणाले, “कुस्तीसाठी मी…”

अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शरद पवार हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सोहळ्याला अनुपस्थित राहिले होते.

pakistan food crisis
Video: पाकिस्तानी लोक दोन वेळच्या जेवणाला मोहताज; गहू मिळवण्यासाठी चालत्या ट्रकमागे करतात जीवघेणी धावपळ

पाकिस्तानमध्ये अभूतपूर्व असे अन्नधान्य संकट आलेले आहे. लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी हिसंक बनावं लागत आहे.

ganeshi lal
‘जगन्नाथ मंदिरात परदेशी भाविकांना प्रवेश द्या,’ ओडिसा राज्यपालांच्या मागणीवर राजकारण पेटण्याची शक्यता

ओडिसा राज्याचे राज्यपाल गणेशी लाल यांनी जगन्नाथ मंदिरात परदेशी भाविकांना प्रवेश देण्यावर विचार करायला हवा, अशी भूमिका घेतली आहे.

Fadnvis and Gadkari
नितीन गडकरींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन बेळगावच्या तुरुंगामधून; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने खंडणी मागत काल गडकरींच्या नागपुरातील कार्यालयात फोन आला होता.

ताज्या बातम्या