scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Shraddha Walkar Murder
आफताब पूनावालाने करवतीने केले श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

श्रद्धा वालकरची एकूण २३ हाडं पोलिसांना मिळाली त्या हाडांवर करवतीने कापल्याच्या खुणा आहेत

SATYAJEET TAMBE
‘आम्हाला एकनिष्ठ उमेदवार हवा,’ शिक्षक सेनेची भूमिका; सत्यजित तांबेंना नाशिकची पदवीधरची निवडणूक कठीण जाणार?

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Brijbhushan Singh, Raj Thackeray
“राज ठाकरेंना वैयक्तिक विरोध नाही”, बृजभूषण सिंह यांचं पुण्यात विधान; म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह शनिवारी पुण्यात आले आहेत.

alireza akbari spying
विश्लेषण : हेरगिरीच्या आरोपाखाली माजी मंत्र्याला थेट फाशीची शिक्षा, इराणमधील अलिरेझा अकबरी प्रकरण काय आहे? जाणून घ्या

अलिरेझा अकबरी नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे? आणि इराणने त्यांच्यावर नेमके काय आरोप केले आहेत?…

dhan rajyog 2023
१२ महिन्यांनी ‘धन राजयोग’ बनल्याने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? गुरुदेव वर्षभर देणार प्रचंड धनलाभाची संधी

Dhan Rajyog: गुरूच्या उदयामुळे धन राजयोग तयार होईल. यामुळे ३ राशीच्या लोकांना धनलाभाची संधी मिळेल आणि त्यांच्या करिअरमध्ये देखील प्रगती…

v
“मुख्यमंत्री रात्री तीन वाजेपर्यंत काम करतात, मग…”, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून असीम सरोदेंचा संतप्त सवाल

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना…”, असेही असीम सरोदेंनी सांगितलं.

Santokh Singh Chaudhary
काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन; ‘भारत जोडो यात्रे’त चालत असताना ह्रदयविकाराचा झटका

संतोख सिंह चौधरी हे भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालत होते.

What Sanjay Raut Said About MVA?
“विरोधी पक्षात सोबत काम करत असताना ‘मविआ’त समन्वय….”, संजय राऊत यांचं मोठं विधान

नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात जो घोळ झाला त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य समोर आलं आहे

mother daughter video
Video: आई मुलीला म्हणाली “तू मोठी बहीण होणार आहेस”; यावर चिमुकलीने दिलेली प्रतिक्रिया होतेय Viral

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका लहान मुलीला तिची आई तू लवकरच मोठी बहिण होणार आहे असं सांगते. यावर प्रतिक्रिया तिने…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या