scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
ashok chavan and pankaja munde
अशोक चव्हाणांनी पंकजा मुंडेंना दिला मोलाचा सल्ला, नाराजीच्या चर्चेवर बोलताना म्हणाले “कोणत्या घोड्यावर…”

मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

Jitendra Awhad taunt to Chandrkant Patil
“एकही देव बॅचलर नाही म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांची भेट मारूतीराया घेणार आणि…” जितेंद्र आव्हाड यांचा टोला

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं हे ट्विट चर्चेत आहे

Maharashtra kesari
Maharashtra News : उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडला धवलसिंह मोहिते-पाटलांकडून चांदीची गदा

Latest Maharashtra News Updates, 14 January 2023 :राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Sharad Yadav and Nitsh Kumar
शरद यादवांनी लालू प्रसाद यादवांना हरवत नितीश कुमारांशी दोस्ती निभावली पण… वाचा काय घडलं?

नितीशकुमारांसाठी कायमच ढाल झालेले शरद यादव यांना नंतर दुधातल्या माशीसारखं बाजूला का केलं गेलं?

tmc welcome congress invitation to join bharat jodo yatra in shrinagar
‘भारत जोडो’ यात्रेसाठी काँग्रेसचे २१ पक्षांना निमंत्रण; टीएमसीकडून काँग्रेसच्या भूमिकेचं स्वागत, नवे राजकीय समीकरण उदयास येणार?

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारी रोजी श्रीनगर येथे होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याचा…

surya gochar 2023
७ तासानंतर ‘या’ राशींचे नशिब पालटणार? सुर्यदेवाच्या कृपेने तुम्हीही होऊ शकता श्रीमंत

Astrology: सूर्य देवाला ग्रहांचा राजा म्हणतात. ज्या राशींवर सुर्यदेवाची कृपा असते त्यांना कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

ताज्या बातम्या