scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Deceased students Rohan and Pranav
अलिबाग : औरंगाबाद येथील ५ विद्यार्थी काशिद येथे बुडाले; दोघांचा मृत्यू, तिघांना वाचविण्यात यश

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाचे ७० विद्यार्थी आणि पाच शिक्षक सोमवारी सहलीसाठी रायग़ड जिल्ह्यात आले होते. समुद्राचा आनंद…

Swiss Bank Loss
स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १४३ अब्ज डॉलर्सचा तोटा; ११५ वर्षांच्या इतिहासातला सर्वात मोठा धक्का!

स्विस बँकेला गेल्या ११५ वर्षातला सगळ्यात मोठा तोटा झाला आहे

shani surya yuti
१७ जानेवारी पर्यंत ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? शुक्र-शनिची युतीने तुम्हीही होऊ शकता श्रीमंत

Grah Gochar January 2023: शुक्र आणि शनिदेव एकाच मकर राशीत विराजमान आहेत. १७ जानेवारी रोजी शनिदेव आपली राशी बदलून कुंभ…

woman from Delhi rape pune
धक्कादायक.. पुण्यातील निसर्गोपचार केंद्रात उपचारासाठी आलेल्या दिल्लीतील महिलेवर पिस्तुलाच्या धाकाने बलात्कार

निसर्गोपचार केंद्रात उपचारासाठी आलेल्या दिल्लीतील महिलेवर पिस्तुलाच्या धाकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Anjali Sing Accident in Delhi on 1st Jan.
कंझावाला : अंजलीच्या अपघाती मृत्यूला नऊ दिवस पूर्ण, अद्यापही ‘या’ नऊ प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात पोलीस

अंजली सिंह या मुलीचा विविस्त्र मृतदेह दिल्लीतल्या कंझावाला भागात आढळून आला होता. या घटनेला नऊ दिवस उलटले आहेत

Indurikar-Maharaj mother in law Radhakrishna Vikhe Patil 3
भाजपात प्रवेश का केला? निवृत्त महाराज इंदुरीकरांची सासू म्हणाली, “कारण मी…”

तुम्ही भाजपात प्रवेश का केला? असा प्रश्न निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यांची…

indigo
Ruckus in IndiGo flight : इंडिगोच्या विमानात तीन मद्यधुंद युवकांचा गोधळ; एअर होस्टेसशीही गैरवर्तन, दोघांना अटक

एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद व्यक्तीने महिलेवर लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता तीन युवकांनी इंडिगोच्या विमानात मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याचा…

Arvind sawant
“राज्यातील सरकार घटनाबाह्य”, सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्वी अरविंद सावंतांचं शिंदे सरकारवर टीकास्र; म्हणाले, “उद्या…”

राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटासह केंद्रातील भाजपा सरकारवर टीकास्र…

Delhi Kanjhawala Accident Case After Anjali Death Thief Stole LED TV From Her House Shocking
Delhi Accident: आधी लेकीचा मृत्यू, आता चोरांनी घातला गंडा.. अंजलीच्या कुटुंबाची पोलिसांवर संतप्त टीका

Delhi Anjali Accident: अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटरपर्यंत फरपटत नेलं होतं. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला…

pm narendra modi reviews covid 19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च कोण करतं? सरकारी तिजोरीवर किती भार पडतो? RTI मधून खरी माहिती उघड

पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांचे परदेश दौरे आणि त्यावरुन होणारा खर्च यावर अनेक आरोप झालेले आहेत.

What Girish Mahajan Said About Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंना कंटाळून शिंदे गट बाहेर पडला खरा पण…” गिरीश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत

मंत्री गिरीश महाजन यांनी असंही म्हटलं आहे की आम्ही पुढारी कसे असतो तुम्हाला माहित आहे. त्यामुळे हे मिशन वाटतं तेवढं…

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×