scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
DRDO, Indian Army, VSHORAD, surface-to-air missile
जमिनीवरुन हवेत मारा करणारे नवे क्षेपणास्त्र (VSHORAD) भारतीय सैन्यासाठी कसे प्रभावी असेल?

खांद्यावरुन हवेत डागता येणारे, सहा किलोमीटर उंचीपर्यतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेले क्षेपणास्त्र पर्वतीय लढायांमध्ये (mountain warfare ) उपयुक्त ठरणार आहे

GIRISH MAHAJAN AND SANJAY GAIKWAD
गिरीश महाजनांच्या ‘त्या’ विधानानंतर शिंदे गटाचे संजय गायकवाड आक्रमक, म्हणाले “कोणी मुर्खासारखे…”

शिवसेना पक्षात फूट पाडण्यासाठी भाजपाने ‘ऑपरेशन’ राववले असे विधान भाजपाने नेते गिरीश महाजन यांनी केले.

Covid 19 deaths in china
“चीनमध्ये करोना मृतांची आकडेवारी लपवली जातेय”; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर आरोप

टेड्रोस यांनी सर्व देशांना करोना रुग्णांच्या मृत्यूची योग्य आकडेवारी जाहीर करण्याचे आवाहनही केले आहे.

cough-syrup who-warns-india
“भारतातील ‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका”, १९ मृत्यूनंतर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपचे सेवन केल्यामुळे तब्बल १९ लहान मुलांचा मृत्यू झाला होता.

paralyzed woman raped in Nashik
धक्कादायक! ६० वर्षीय दिव्यांग महिलेवर २२ वर्षीय तरुणाकडून बलात्कार

अर्धांगवायूमुळे गेल्या सात वर्षांपासून अंथरूणावर असलेल्या ६० वर्षीय महिलेवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Marine animal life
कुतूहल: सागरी प्राणी जीवन

समुद्र म्हणजे सजीवांच्या जैवविविधतेची खाणच! सागराच्या खारट पाण्यात असंख्य विषाणू, जिवाणू, आदिजीव, बुरशी, प्राणी आणि वनस्पती वास्तव्य करतात.

Bombay-High-Court
‘जॉन्सन बेबी पावडर’ विक्रीस मुभा; परवाना रद्द करण्याचा आदेश कठोर, अवाजवी : उच्च न्यायालय

जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीच्या बेबी टाल्कम पावडर या बालप्रसाधनाच्या उत्पादन आणि विक्रीचा परवाना रद्द करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी रद्दबातल…

us flight technical glitch
तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका! अमेरिकेत तब्बल ५४०० विमानांचे उशिराने उड्डाण!

अचानकपणे निर्माण झाल्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेतील हवाई वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

CM Eknath Shinde
Good News : महापालिका, नगरपालिकांमध्ये ४० हजार पदं भरणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यातल्या महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांची भरती करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

yavatmal liquor party
यवतमाळमध्ये कार्यालयातच वीज वितरण कर्मचाऱ्यांची ओली पार्टी! व्हिडीओ व्हायरल

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात वीज वितरण कार्यालयातच भर दुपारी ओली पार्टी रंगल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

pankaja munde and dhananjay munde
पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, रुग्णालयात जाऊन केली प्रकृतीची विचारपूस

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Boy's fatal stunt in running car
Video: मुलींना पाहून छेड काढण्यासाठी मानखुर्द उड्डाणपुलावर धावत्या कारमध्ये मुलाचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ व्हायरल

मुंबईतल्या तरूणाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या