scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
ujjwal nikam reaction on maharashtra political crisis
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होईल का? उज्वल निकम म्हणतात, “ठाकरे गटाची मागणी…”

राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात सात सदस्यीय घटनापीठाने फेरविचार करावा, अशी मागणी ठाकरे गटातर्फे करण्यात आली होती.

Gold-Silver Price
Gold-Silver Price on 10 January 2023: सोन्या-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ; पाहा ताजे दर

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Moscow Goa Flight
मोठी बातमी! मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडिंग

मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.

Makar sankranti festival
Makar Sankranti 2023 : मकर संक्रांती साजरी का केली जाते? या १० गोष्टींबाबत जाणून घ्या सविस्तर

मकर संक्रांती साजरी करण्यामागे महत्वााची दहा कारणे आहेत, वाचा सविस्तर माहिती.

करोनात पती गमावलेल्यांना अडीच हजारांची प्रतीक्षाच; वाढीव मदतीला सरकारकडून विलंब

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येत्या तीन महिन्यात वाढीव आर्थिक मदत  दिली जाईल, असे आश्वासित केले होते. त

air india peeing case
DGCA चं ‘एअर इंडिया’विरोधात कारवाईचं पाऊल; गैरकृत्यांबाबत पाठवली नोटीस

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी ‘एअर इंडिया’ला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

bachchu-kadu-eknath-shinde-and-devendra-fadnavis
“सरकारला पाठिंबा दिला म्हणजे आम्ही…”, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात बच्चू कडूंची थेट भूमिका

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे.

dawood gutkha king
पाकिस्तानात गुटखा फॅक्टरी, दाऊदशी कनेक्शन; कोण आहे जेएम जोशी? ज्याला मुंबई कोर्टाने सुनावली १० वर्षांची शिक्षा

दाऊदशी संबंध, पाकिस्तानमध्ये गुटख्याचा कारखाना उघडल्याबद्दल जेएम जोशीला मुंबई विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Rahul Gandhi and RSS
“आधुनिक काळातले कौरव हाफ पँट घालतात आणि शाखेत जातात” राहुल गांधींचा संघावर निशाणा

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान संघ स्वयंसेवकांची तुलना कौरवांशी केली आहे

Doctors
धक्कादायक: ग्रामीण भागात डॉक्टरकी करण्यापेक्षा १० लाख रुपये दंड स्वीकारतात पुरोगामी महाराष्ट्रातील वैद्यकीय पदवीधर

एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर एक वर्ष ग्रामीण भागात सेवा न दिल्यास अशा डॉक्टरांना १० लाख रुपयांचा दंड ठेवण्यात आला आहे. मात्र,…

Asaduddin Owaisi
“…तर २०२४च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनाच फायदा होईल”; असदुद्दीन ओवैसींचं मोठं विधान

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या