scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
firing in yatra Pune maval
पुण्याच्या मावळमध्ये यात्रेत गावगुंडाचा हवेत गोळीबार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दारूच्या नशेत कृत्य

पुण्याच्या मावळमधील चांदखेड येथे दारूच्या नशेत भर दिवसा हवेत गोळीबार केल्याने एकच गोंधळ उडाला.

108 ambulance maharashtra
‘१०८’ रुग्णवाहिकेने नऊ वर्षांत वाचवले ८१ लाखांहून अधिक रुग्णांचे प्राण, राज्यातील ३८,४६४ बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत

राज्यातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये राज्यातील लाखो रुग्णांना जीवदान…

Working women must keep these things in their Office bag will be beneficial in need
कामावर जाणाऱ्या महिलांनी ‘या’ गोष्टी नेहमी जवळ ठेवा; गरजेला ठरतील उपयोगी

Office Bag Essentials: कामावर जाणाऱ्या महिलांनी ऑफिस बॅगमध्ये कोणत्या गोष्टी नेहमी ठेवाव्या जाणून घ्या

Maharashtra new live political crisis bacchu kadu accident hasan mushrif ed raid marathi batmya
Maharashtra News : कोथरूडमध्ये मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

Maharashtra Breaking News Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर…

miyawaki tree
मियावाकी वनांसाठी चार लाख झाडांची लागवड, आणखी एक लाख वृक्षांची लागवड करणार

मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी दोन वर्षात मियावाकी वने उभारण्याचे उद्दीष्ट्य पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.

hasan mushrif
Hasan Mushrif ED Raid : कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “विशिष्ट जातीच्या…”

ईडीच्या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

amruta fadnavis song Divija Fadnavis reaction
‘मूड बना लिया’ गाण्यावर लेकीची प्रतिक्रिया काय होती? अमृता फडणवीस म्हणाल्या…

अमृता फडणवीस यांनी या गाण्यावर लेकीची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल सांगितले आहे.

Trikon Rajyog
‘त्रिकोण राजयोग’ बनल्याने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? बुधदेव वर्षभर देणार प्रचंड धनलाभाची संधी

Grah Gochar 2023: बुध ग्रह फेब्रुवारी २०२३ मध्ये राशी बदलेल, ज्यामुळे सर्व १२ राशींच्या राशींवर परिणाम होईल.

superbugs
विश्लेषण : मांसाहार करणाऱ्यांना ‘सुपरबग’चा धोका; मानवाच्या शरीरावर नेमका कसा होतो परिणाम?

सुपरबग नेमकं काय आहे? आणि मांसाहार करणाऱ्यांना धोका कसा आहे? सविस्तर जाणून घ्या

sanjay raut nashik pc
“सत्तेविरोधात बोलणाऱ्यांवरच ईडीचे छापे पडतात”; हसन मुश्रीफांवरील कारवाईवरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपा नेते…”

अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर आज सकाळी छापे टाकले आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या