scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
air india peeing case
एअर इंडियातील लघुशंका प्रकरणी ‘टाटा सन्स’ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “यापुढे आम्ही…”

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबररोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानादरम्यान एका मद्यधुंद व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याची घटना उघडकीस आली होती.

indian army
विश्लेषण : ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित; नेमकी काय आहे ही संघटना? जाणून घ्या

टीआरएफ ही संघटना नेमकी काय आहे? ती केंव्हा सुरू झाली? सविस्तर जाणून घेऊया.

australia team win test series
ऑस्ट्रेलिया-द.आफ्रिका कसोटी मालिका: तिसरा कसोटी सामना अनिर्णित; ऑस्ट्रेलियाचा २-० असा मालिका विजय

ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्यासाठी रविवारी अखेरच्या दिवशी १४ गडी बाद करण्याची आवश्यकता होती

lokmanas लोकमानस
लोकमानस: ‘मराठी भाषा धोरणा’सह सारेच रखडलेले..

मराठी लेखक, संशोधक, तज्ज्ञ, अभ्यासक यांना विचारात, विश्वासात न घेताच त्यांना अवमानित केल्यासारख्या, परस्परच निर्णय घेत ज्या कृती केल्या गेल्या…

akhilesh yadav and chandrashekhar azad
उत्तर प्रदेशमध्ये नवे राजकीय समीकरण? अखिलेश यादव-चंद्रशेखर आझाद यांच्यातील बैठकीनंतर चर्चेला उधाण

आगामी लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

serup medicine
औद्योगिक वापराचे ग्लिसरीनची औषध दुकानांमध्ये विक्री

राज्यातील बहुतांश औषध विक्रेत्यांमार्फत सध्या औषध निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ग्लिसरीनऐवजी औद्योगिक वापराच्या ग्लिसरीनची विक्री केली जात आहे.

Cyrus Poonawala sharad Pawar
शरद पवार म्हणतात सायरस पूनावाला आणि मला कधीच ‘एवढे’ मार्क मिळाले नाहीत; “आम्ही दोघे अभ्यास सोडून….”

पुनावाला यांचं विशेष कौतुक करत शरद पवार म्हणाले ” आदर पुनावाला यांचे वडील सायरस पूनावाला आणि माझी मैत्री शालेय जीवनापासून…

sanjay raut Sudhir Mungantiwar
“…तर राज्यसभेचा राजीनामा देणार का?” सुधीर मुनगंटीवारांचं संजय राऊतांना खुलं आव्हान

भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हे सरकार फेब्रुवारीनंतर टिकलं तर राज्यसभेचा राजीनामा देणार का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार…

Senegal Bus Accident News
Senegal Bus Accident : सेनेगलमध्ये दोन बसेस समोरासमोर धडकल्या, ४० जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

Senegal Bus Accident Update : सेनेगल देशात दोन बस एकमेकांवर आदळल्यामुळे तब्बल ४० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

raj thackeray and ashok saraf
“…तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते,” राज ठाकरेंचे विधान!

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Monkey vs child fight viral video on Instagram
Video: भर जंगलातच रंगली कुस्ती, वानराने केस पकडल्यानंतर चिमुकल्याने खतरनाक डाव टाकला अन्….

वानराने केस ओढल्यावर चिमुकल्याने मोठा डावपेच आखला अन् वानराला जागेवरच आपटला, पाहा थरारक व्हिडीओ.

मनरेगा योजनेवरून पश्चिम बंगालमध्ये राजकारण, केंद्राने ७५०० कोटींचा निधी रोखून धरल्याचा ममता सरकारचा आरोप!

काही दिवसांपूर्वीच प्रधानमंत्री आवास योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करत केंद्रीय पथकाने पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांची चौकशी केली होती.

लोकसत्ता विशेष