scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
aimim leader shaukat ali
“अजानला विरोध करणारे राक्षस आहेत”; AIMIMच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मशीदीवरील भोंगे आणि अजानच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे.

Lakshmi Narayan Rajyog Will Make In Makar These Zodiac Sign can get more money and become Rich from December 2022
लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ ३ राशींना अचानक होणार धनलाभ? २९ डिसेंबरपासून श्रीमंतीचे योग

Lakshmi Narayan Rajyog: येत्या २८ डिसेंबरला बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे तर २९ डिसेंबरला शुक्र ग्रह मकर राशीत…

पुण्यात बेकायदा बाइक टॅक्सी वाहतुकीविरोधात रिक्षाचालक आक्रमक; आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांचे ठिय्या आंदोलन

पुणे शहरात सुरू असलेल्या दुचाकी टॅक्सीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी २८ नोव्हेंबरला बंद पुकारला होता. त्या वेळी मोठ्या संख्येने रिक्षाचालक बंदमध्ये…

Afghanistan Pakistan
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तालिबानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार; सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू, १७ जखमी

अफगाणिस्तानमधील तालिबानी सैनिकांनी पाकिस्तान सीमेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर १७ जण जखमी झाले आहेत.

Jitendra Awhad on Chandrakant Patil ink throwing incident
VIDEO: “यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं काम केलं, कारण…”, शाईफेक प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणावर…

Marathi Batmya Live
Maharashtra News : नवी मुंबईत स्लॅब कोसळल्याने बालकाचा मृत्यू; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

Mumbai-Thane News Updates : राजकारणासह राज्यातील सर्वच घडामोडींच्या अपडेट्सचा आढावा एका क्लिकवर…

Bombay HC Grants Bail to Anil Deshmukh
मोठी बातमी! १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना जामीन मंजूर; मात्र CBI च्या भूमिकेमुळे निर्णयाला १० दिवसांची स्थगिती

Bombay HC Grants Bail to Anil Deshmukh: परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद केल्याचं…

नागपूर: पंतप्रधानांनी हिरवी झेंडी दाखवताच मेट्रोच्या सेंट्रल एव्हेन्यू, कामठी मार्गावर आनंदी आनंद

मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींच्या छतावरून तेथील रहिवाश्यांनी फुलांची उधळण करून गाडीचे स्वागत केले.

sanjay raut
“ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नाही, खरी शिवसेना ही…”; निवडणूक आयोगापुढील सुनावणीपूर्वी संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्र

‘धनुष्यबाण’ निशाणी आणि ‘शिवसेना’ हे नाव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

15 electric bikes burnt due to short circuit in Pimpri-Chinchwad pune
पुणे: पिंपरी- चिंचवडमधील सोसायटीत शॉर्ट सर्किट; चार्जिंगला लावलेल्या १५ इलेक्ट्रीक बाईक जळून खाक

भीषण आगीमुळे सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर चार व्यक्ती अडकल्या होत्या. अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

pankaja munde
पंकजा मुंडे आज अर्धा तासासाठी बाळगणार मौन, पण नेमकं कारण काय?

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×