scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
pakistan foreign minister controversial statement about pm narendra modi protest by chandrasekhar bawankule in Pune
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधान; पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पुतळा जाळून निषेध

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात आपल्या देशाची ताकद दाखवून दिली आहे. सर्व देश आपल्या बाजूने झाले आहेत.

bjp state president chandrashekhar bawankule has criticized at pune the mahamorcha of mahavikas aghadi in mumbai
“शिंदे-फडणवीस यांची विकासाची बुलेट ट्रेन निघाल्याने…”, महाविकास आघाडीच्या मोर्चावरून बावनकुळेंचा खोचक टोला!

विकासाच्या मुद्यांवर बोलायचं असेल किंवा चर्चा करायची असल्यास विदर्भ आणि मराठवाडय़ात या ,आम्ही त्यांना विकास दाखवून देऊ,असे आव्हान देखील महाविकास…

a case filed against officials of ncp social media team who threatened chandrakant patil with fake ink again
पिंपरी: चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकची धमकी; राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया टीमच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पवनाथडी येथे यात्रेसाठी येणार आहेत. हे पाहता धमकी देण्यात आली आहे.

Shani Transit in Kumbh After 30 Years Shash Mahapurush Rajyog Can Give More Money To Lucky Zodiac Signs Till March
शश महापुरुष राजयोग ‘या’ ४ राशींना देणार प्रचंड धनलाभ? अपार श्रीमंतीसह ३ महिने अनुभवू शकतात अच्छे दिन

Shani Transit: येत्या नववर्षात शनिच्या बदलाने काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशीला धनलाभाची संधी आहे हे जाणून घेऊयात.

bilkis bano supreme court
सुप्रीम कोर्टातही बिल्किस बानो यांच्या पदरी निराशाच! ११ दोषींच्या सुटकेविरोधात केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली!

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची मुक्तता करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता.

Rajan Vichare Shivsena
“सरकारमध्ये असताना ‘बंद’ करता, लाज वाटायला पाहिजे”, ‘ठाणे बंद’वरून राजन विचारे संतापले; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आता…”

शिंदे गटाकडून ‘ठाणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

sharad pawar targets bhagatsingh koshyari
MVA Mahamorcha: “जर राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, तर…”, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा; ‘महामोर्चा’तील सभेतून हल्लाबोल!

Mahavikas Aghadi Mahamorcha : सत्ताधारी भाजपातील नेतेमंडळींनी महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी ‘मविआ’चा मुंबईत महामोर्चा!

eka lagnachi pudhachi gosht
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

प्रशांत दामले नाट्यसृष्टीत जितके सक्रीय असतात तितकेच सक्रिय ते सोशल मीडियावरदेखील असतात.

gold silver rate 17 December 2022
Gold-Silver Price on 17 December 2022: सोन्या-चांदीच्या दरात झाली घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा! जाणून घ्या आजची किंमत

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Amravati district, Political leaders, Gram Panchayat elections
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय राजकीय नेते सावध भूमिकेत

आमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात सरपंच पदासाठी १ हजार ६ तर सदस्य पदासाठी ३ हजार ८६६ उमेदवार रिंगणात आहेत. दोन…

Shanidev Transit In Kumbh after 30 years These 6 Zodiac Signs can Get More Money And Become Rich till March 2023
मार्च २०२३ पर्यंत ‘या’ ६ राशी होणार श्रीमंत? ३० वर्षांनी शनि व सूर्य एकत्र आल्याने प्रचंड धनलाभाची संधी

Saturn And Sun Transit: ज्योतिषांच्या माहितीनुसार हा अत्यंत शुभ व दुर्मिळ योग तब्बल ३० वर्षानंतर बनत आहे. सूर्य व शनि…

Astro new
Horoscope : राशीभविष्य, शनिवार १७ डिसेंबर २०२२ प्रीमियम स्टोरी

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींना सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या