scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Eknath Shinde
“हेलिकॉप्टर १० फुटांपर्यंत खाली-वर जात होतं, अन् मी…”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला थरारक अनुभव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान आलेला हेलिकॉप्टर प्रवासाचा थरारक अनुभव सांगितला.

नागपूर: पंतप्रधानांच्याहस्ते मेट्रो उद्घाटनाचा मुहूर्त यापूर्वी दोन वेळा का टळला ? काय होती कारणे?

नागपूर मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते २०१४ मध्ये झाले होते .डिसेंबर  २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला.

Viral Video Shared by IAS Officer Awanish Sharan shows kids being taught courtesy lessons in japan school
लहान मुलांना शाळेतच शिकवण्यात येतेय सभ्य वागणूक; IAS Officer अवनीश शरण यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच

लहान मुलांना योग्य शिक्षण देणे किती महत्त्वाचे असते हे दाखवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे

eknath-shinde-compressed-2
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव का दिलं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण; म्हणाले, “मी मंत्री असताना…”

नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

separate godown in Rawet for storing voting machines central election comission order pune
६३ ग्रामपंचायतींच्या ४९९ जागांसाठी १२५४ उमेदवार; गावपाडय़ांमध्ये प्रचारास जोरदार सुरुवात

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी ५०८ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

mv amit shah
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : अमित शहा यांची सीमाप्रश्नी मध्यस्थी; दोन्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; विरोधी पक्षांच्या खासदारांची गृहमंत्र्यांशी भेट

कर्नाटक सरकारच्या आक्रमक भूमिकेनंतर, सीमाभागांत मराठी भाषकांविरोधातील हिंसक घटना आणि तप्त राजकीय वातावरण शांत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी…

cat and crow cute conversation video
Video: मॅव्ह..मॅव्ह..करत मांजरीने हाक मारली, कावळ्याने दिला भन्नाट प्रतिसाद, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

मांजरीचा आणि कावळ्याचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत आहे.

Cyclone Mandous
विश्लेषण : ‘मंदौस’ चक्रीवादळ धडकणार; जाणून घ्या, कुठे आणि काय होणार परिणाम?

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होऊन त्यांची तीव्रता सध्या वाढत आहे

kerala high court order
“घटस्फोटासाठी लग्नानंतर एक वर्ष होणं आवश्यक नाही”, केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

केरळ उच्च न्यायालयाने ख्रिश्चन धर्मीयांसाठी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी बंधनकारक असलेली किमान एक वर्ष कालावधीची अट रद्द केली आहे.

Modi and Danve
“…तर मग हिमाचल आणि दिल्लीत मोदींमुळेच पराभव झाल्याचं मान्य करा” – अंबादास दानवेंनी लगावला टोला!

“दुजाभाव जर होत असेल तर मराठवाड्याच्या विकासासाठी लढा उभारण्याची वेळ येऊ लागली आहे.”, असंही म्हणाले आहेत.

Rupali Chakankar on Amravati girl abuse cyber crime
VIDEO: अमरावतीत न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे ‘सेक्स’ची मागणी, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “विद्यार्थीनीचं…”

अमरावतीमध्ये एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थीनीला न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करण्यात आली. यानंतर पीडित मुलीने आपल्या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या