scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Kane Williamson's answer to Who has the better cover drive, Virat Kohli or Babar Azam
विराट आणि बाबरमध्ये कोणाचा कव्हर ड्राईव्ह चांगला? केन विल्यमसनने दिले उत्तर

विराट कोहली आणि बाबर आझम परफेक्ट टायमिंगसह कव्हर ड्राईव्ह ज्या पद्धतीने लगावतात, ते पाहून चाहत्यांना खूप आनंद होतो.

aftab poonawalla
Sharaddha Murder Case: तपास CBI कडे सोपवणार? युक्तीवादात दिल्ली पोलीस म्हणाले, “८० टक्के…”

आफताबची नार्को चाचणी करण्याची परवानगी यापूर्वीच साकेत जिल्हा न्यायालयाने यापूर्वीच दिली

sachin pilgaonkar 3
“माझी पहिली आई…” दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम यांच्या निधनानंतर सचिन पिळगावकरांची पोस्ट

हिंदीच नव्हे तर मराठी कलाकारांनीदेखील त्यांच्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Nitesh Rane
राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेत चालण्यासाठी कलाकारांना पैसे? नितेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले, “पप्पू कधीच…”

नितेश राणे म्हणतात, “भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने नौंटकी सुरु आहे.”

utkarsha shinde
“तीच गळचेपी, तीच कुचंबणा…” मराठी चित्रपटाचे शो रद्द केल्यानंतर उत्कर्ष शिंदेची रोखठोक भूमिका

मराठी कलाकारांनी एकत्र येऊन व्यक्त होणं गरजेचं आहे असंही उत्कर्षने त्याच्या पोस्टमध्ये नमूद केलं

Bigg boss BB4 marathi
Video : अंगावर धावून आली, हात उचलला अन्…; अपूर्वा नेमळेकरचा ‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडा, नेमकं काय घडलं?

अपूर्वा नेमळेकरचा कॅप्टन्सी टास्कदरम्यान रुद्रावतार पाहायला मिळत आहे.

Saudi Crown Prince Mohammed bin Salman
सौदी अरेबियात फाशीची शिक्षा झालेल्यांचा तलवारीने शिरच्छेद, १० दिवसांत १२ जणांना मृत्यूदंड

सौदी अरेबियात १२ जणांना फासावर लटकवलं, शिक्षा कमी करण्याच्या आश्वासनाचा विसर

tata tigor ev
अपडेटेड टिगोर ईव्ही लवकरच होणार लाँच, नवीन रंगासह मिळाला ‘हा’ महत्वाचा फीचर, दूरच्या प्रवासात ठरू शकतो फायदेशीर

अद्ययावत फीचरसह नवीन टिगोर ईव्ही लवकरच लाँच होणार आहे. टिगोरला नवीन रंग देण्यात आला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या