scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
uddhav thackeray on abdul sattar
“त्यांचा दौरा फक्त २४ मिनिटांचा” सत्तारांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची थेट प्रतिक्रिया, म्हणाले “किमान अन्नदात्याशी तरी…”

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

diwali festival weight control
दिवाळीत आरोग्य जपा, दिनचर्येत करा ‘हे’ बदल, वजन नियंत्रणात राहील

आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत जे दिवाळीदरम्यान तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील.

Uddhav Thakrey and Shinde Fadnvis
“आज केवळ घोषणांची अतिवृष्टी, अन् या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ”; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल!

“एकाबाजूला दिवाळी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं दिवाळं निघालेलं आहे.”, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

gang rape
धक्कादायक! आरोग्य केंद्रात नर्सवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराचे चित्रीकरण केल्याने संताप

छत्तीसगडमध्ये आरोग्य केंद्रात एका नर्सला बांधून तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Elephant-Video-Viral
VIRAL VIDEO : हूबेहूब माणसांप्रमाणेच हत्तीने बस थांबवली अन् पुढे जे झालं ते पाहून हैराण व्हाल!

या व्हिडीओमध्ये एक मोठा हत्ती पर्यटकांच्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे.

sameer choughule
“आयुष्यातील पहिली मॅच…” भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी समीर चौगुले पोहोचले ऑस्ट्रेलियात, व्हिडीओ व्हायरल

स्टेडियममधील वातावरण पाहून समीर चांगलेच भारावून गेले आहेत.

karnataka minister slapped woman
Video: भाजपा मंत्र्यानं तक्रार करायला आलेल्या महिलेच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

मंत्र्यानं कानशिलात लगावल्यानंतर महिला संबंधित मंत्र्यांच्या पाया पडली!

IND vs PAK T20 World Cup Suresh Raina's prediction of Babar Azam's dismissal by Arshdeep Singh came true
IND vs PAK T20 World Cup : सुरेश रैनाची बाबर आझमबाबतची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या काय होती भविष्यवाणी

अर्शदीप सिंगने बाबर आझमला बाद करताच, सुरेश रैनानी दोन दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.

Kerala teen builds robot to help mother with chores gets trolled on internet know the reason
आईला घरकामात मदत करण्यासाठी बनवलेला रोबोट होतोय Troll; नेटकरी म्हणाले ‘तंत्रज्ञान पुरुषसत्ताक विचारसरणी…’

केरळमधील १७ वर्षांच्या मुलाने आईला घरकामात मदत करण्यासाठी रोबोट बनवला आहे.

Uddhav Thakrey new
काही झालं तरी धीर सोडू नका, आता रडायचं नाही लढायचं – उद्धव ठाकरेंचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवाहन

“आसूड केवळ हातात घेऊन फिरू नका योग्यवेळी त्याचा वापरही करा.”, असंही म्हणाले

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या