scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
sanjay narvekar on the sets of vaastav
‘वास्तव’च्या सेटवर संजय नार्वेकर यांना पायऱ्यांवर बसलेलं पाहून संजय दत्त म्हणाला…

‘वास्तव’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा संजय नार्वेकर यांनी सांगितला होता.

Facing acidity problem after eating sweets these superfoods will give instant relief
दिवाळीतील फराळ, मिठाईमुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय; हे घरगुती उपाय करून पाहा नक्की मिळेल आराम

Acidity Home Remedies : अ‍ॅसिडिटीवर कोणते घरगुती उपचार फायदेशीर ठरतील जाणून घ्या.

Sule and kadu
५० खोक्यांवरून होणाऱ्या टीकेबद्दल बच्चू कडूंनी केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

“…त्यामुळे सातत्याने ५० खोके बद्दल जी चर्चा होते, ती समाजात सगळीकडे व्हायला लागली आहे.” असंही म्हणाल्या आहेत.

sanjay dutt sanjay dutt case
संजय दत्तला न्यायालयीन दिवसांची आठवण, म्हणाला, “जेवढे आरोप माझ्यावर करण्यात आले ते…”

‘केस तो बनता है’ शोदरम्यान संजय दत्तने त्याच्या खासगी आयुष्याबाबत केलेलं भाष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

sara ali khan, vicky kaushal, samantha ruth prabhu, immortal ashwatthama, vicky kaushal upcoming film, sara ali khan films, सारा अली खान, विकी कौशल, समांथा रुथ प्रभू, इम्मोर्टल अश्वत्थामा
विकी कौशलच्या चित्रपटातून सारा अली खानला बाहेरचा रस्ता, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी

सारा अली खानला विकी कौशलच्या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

gul panag tweet
“सगळ्याच गोष्टींमध्ये धर्म आणण्याचा खेळ…”; नोटांवरील लक्ष्मी-गणपतीच्या फोटोंबद्दल अभिनेत्रीचं ट्वीट चर्चेत

अभिनेत्री गुल पनाग हिने नोटांवरील फोटोंबाबत सुरू असलेल्या चर्चांवर एक ट्वीट केलंय.

ur rp
ऋषभ पंत नव्हे, तर ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता आहे उर्वशी रौतेलाच्या आयुष्यातला खरा ‘RP’? फोटो व्हायरल

मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये तिने ‘आरपी’ म्हणून एका व्यक्तीचा उल्लेख केला होता.

white bread
पांढऱ्या पावाचे अधिक सेवन टाळा, आरोग्याला होऊ शकतात ‘हे’ 3 नुकसान

ग्रेटर नोएडातील जीआयएमएस रुग्णालयात कार्यरत पोषणतज्ज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, दररोज पांढरा पाव खाल्ल्याने शरीराला…

Sule and Shinde fadnvis
“सण साजरे करून किंवा भेटी जर संपल्या असतील तर …” – सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत आणि नेमकी कोणत्या मुद्यावरून केली आहे टीका?

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या