17 August 2019

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

Unnao Rape Case: जाहिरातीत आरोपी कुलदीप सेनगरसोबत नरेंद्र मोदींचा फोटो

“कुलदीप सिंह सेनगर जोपर्यंत आमचे आमदार राहणार, तोपर्यंत त्यांचे फोटो छापत राहणार”

१५ वर्षांपासून पगार न मिळाल्याने शिक्षकाची आत्महत्या

विष पिऊन शिक्षकाने आयुष्य संपवले

मंदी कुठाय? : विदेशवारीवर चलन खर्चाच्या बाबतीत भारतीयांचा उच्चांक

भारतीयांकडून एकूण परकीय चलन खर्च वाढत असताना परदेशी सहलींवरील खर्चही आणखी वाढत चालला आहे, एकूण खर्चात याचा मोठा वाटा आहे.

आईस्क्रीम खाण्यावरुन झाला वाद, प्रेयसीने प्रियकराचा केला खून

तिने कात्रीने प्रियकराला अनेकदा भोसकले

दुर्दैवी! चेंडू डोक्यावर लागल्याने अंपायरचा मृत्यू

फलंदाजाने मारलेला चेंडू इतका वेगाने आला की पंचांना बाजूला व्हायलाही वेळ मिळाला नाही

“चॉंद पे है अपून”, सोशल मीडियावर सेक्रेड गेम्सचा धुमाकूळ

सोशल मीडियावर सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनचे डायलॉग व्हायरल झाले आहेत

मुंबईला मिळणार पहिल्या महिला पोलीस आयुक्त; ‘यांचे’ नाव स्पर्धेत

संजय बर्वे यांना मुदतवाढ न मिळाल्यास मुंबईला पहिल्या महिला पोलीस आयुक्त मिळणार का, हे ३१ ऑगस्टपर्यंत स्पष्ट होणार आहे.

…तर काश्मीर ‘मुक्ती’संग्राम सुरु होईल-इम्रान खान

पुन्हा एकदा इम्रान खान यांनी भारतावर निशाणा साधला आहे

दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या ‘त्या’ आजी-आजोबांचा शौर्य पुरस्काराने गौरव

काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर सशस्त्र दरेडोखोरांचा सामना करणाऱ्या एका आजी-आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

Viral Video: तंबाखूप्रिय सरपंचांनी स्वातंत्रदिनी केलेलं हे भन्नाट भाषण ऐकाच

नेटकऱ्यांना हा व्हिडिओ भलताच पसंत पडला आहे

कुस्तीपटू बजरंग पुनियाला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन

१२ सदस्यीय निवड समितीने केला एकमताने निर्णय

संजय राऊत म्हणाले, हे समान नागरी कायद्याच्या दिशेने टाकलेले पाऊल

गेल्या काही दशकांपासून ते प्रत्यक्षात येणे ही भाजपासाठी अशक्य गोष्ट वाटत होती.

जाणून घ्या, ‘बाटला हाऊस’च्या पहिल्या दिवसाची कमाई

‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले

मेट्रोविरोधात शिवसेना आमदार तुकाराम काते रस्त्यावर

मानखुर्दमध्ये मेट्रोच्या कारशेडचे काम सुरू आहे.

हिजबुल मुजाहिद्दीनने जम्मू काश्मीरमध्ये रचला होता घातपाताचा कट-मुख्य सचिव

आज रात्रीपासून टेलिफोन, इंटरनेट सेवाही सुरु होतील असंही त्यांनी म्हटलं आहे. 

‘काश्मीर भारताचाच भाग, उगाच नाक खुपसू नका’, पाकिस्तानी ट्रोलरला अदनानने सुनावले

अदनानच्या उत्तराने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत

अण्वस्त्रं प्रथम वापरणार नाही हे आत्तापर्यंतचं धोरण; यापुढे परिस्थितीच ठरवेल – राजनाथ सिंह

भारताने १९९८ मध्ये पहिल्यांदा यशस्वी अणू चाचणी केली, त्यावेळी भारताने कोणत्याही देशाविरोधात पहिल्यांदा अणस्त्राचा वापर करायचा नाही असे ‘नो फस्ट युज’ धोरण अवलंबले होते.

मॉब लिंचिंगमध्ये हत्या झालेल्या दलित तरुणाच्या अंध वडिलांची आत्महत्या

दुचाकीने महिलेला धडक दिल्यानंतर हरिश जाटव याला जमावाकडून मारहाण करण्यात आली होती ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता

Article 370 : आता पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या सीडी विक्रीवरही बंदी

इस्लामाबादेमध्ये सीडी विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई

आनंद महिंद्रांनी पोस्ट केला गरीब भाजीवाल्याने साकारलेला तिरंगा, नेटकऱ्यांनाही दाखवली क्रिएटिव्हिटी

“माझ्या मनात हा फोटो घर करुन राहिलेला आहे”, असं आनंद महिंद्रा म्हणाले

सलाम ! गावातील तरुणांनी पैसा गोळा करुन शहिदाच्या पत्नीला बांधून दिलं घर

गृहप्रवेशावेळी तरुणांनी शहीद जवानाच्या पत्नीसाठी हातघड्या पसरल्या होत्या

अंमली पदार्थांच्या जागी रसना पावडर; पोलीस म्हणतात हा तर घोटाळा

यापूर्वी आसाम पोलिसांनी एका अनोख्या अंदाजात गांजा पकडल्याची माहिती दिली होती.

सेक्रेड गेम्स २ : ‘त्या’ अभिनयामुळे स्मिताने मिळविली सैफची शाबासकी

स्मिताच्या अभिनयाची भुरळ सैफ अली खानलादेखील पडली आहे