21 November 2018

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

आजचे राशीभविष्य, बुधवार, २१ नोव्हेंबर २०१८

सर्व बारा राशींचे भविष्य

कुठे आहेत नोकऱ्या? भरसभेत युवकाने भाजपा नेत्याला विचारला प्रश्न

तुम्ही नोकऱ्या देणार म्हणून आश्वासन दिले होते. कुठे आहेत नोकऱ्या ? असा प्रश्न त्या युवकाने विचारला. ग्रामीण आणि आदिवासी युवकांच्या रोजगारासाठी इतक्या वर्षात तुम्ही काय केले ?

केजरीवालांवर मिरची पूड हल्ला हे भाजपाचे कारस्थान – आम आदमी पार्टी

मंगळवारी दुपारी एक तरुणाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पार्टीने या हल्ल्यासाठी भाजपाला जबाबदार धरले आहे.

धक्कादायक! २०१३ पासून मुंबईतून २,२६४ मुली बेपत्ता

मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतून महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.

पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांवरील हेल्मेटसक्तीला स्थगिती

पोलिसांची आज पुन्हा बैठक झाली आणि त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला

काँग्रेस अहंकारी पक्ष, २०१९ ला आघाडी नाही-अखिलेश यादव

काँग्रेसला वाटतं त्यांच्याशिवाय मोठं कोणीही नाही, मात्र तसं नाही असंही अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे

म्हशीला धडकून बस नदीत कोसळली, १२ प्रवाशांचा मृत्यू, ४६ जखमी

नदीमध्ये बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४६ प्रवासी जखमी झाले आहेत. 

वर्षात १०० सुट्ट्यांमुळे कर्नाटक सरकार चिंतेत 

अशाप्रकारे वर्षातून १०० सुट्ट्या असताना काम कसे करणार असा सवाल राज्य कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री कृष्ण बायरेगौडा यांनी उपस्थित केला आहे

जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन, सकाळी क्रॅश झालं होतं मेसेंजर

जगभरात फेसबुक आणि इंस्टा डाऊन झाल्याची तक्रार समोर

‘मेरी भी शादी करवाओ’; दीप- वीरच्या फोटोंवर सोनाक्षीची प्रतिक्रिया

सोनाक्षी लग्नासाठी उत्सुक असल्याचेच यातून सुचित होत आहे

अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात

अनुष्का शर्माच्याच हस्ते तिच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले

sara ali khan sushant singh rajput

Video: ‘काफीराना सा है, इश्क है या क्या है’; सारा- सुशांतची रोमॅण्टिक केमिस्ट्री

केदारनाथ महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या या चित्रपटात एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लिम तरूणाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

World Boxing Championship : भारताच्या विजयाचा चौकार; स्पर्धेत चौथे पदक निश्चित

मेरी कोम, लोव्हलिनानंतर सोनिया चहल, सिमरनजीत कौरची उपांत्य फेरीत धडक

भाजपाचे नाराज आमदार अनिल गोटे स्थापणार नवा पक्ष

धुळे महापालिकेची जबाबदारी न दिल्याने पक्षावर नाराज झाले आहेत अनिल गोटे

Video : दैव बलवत्तर! चिमुकलीच्या अंगावरुन ट्रेन गेली पण…

अंगावर काटा आणणारा या घटनेचा व्हिडियो नुकताच समोर आला आहे

IND vs AUS : विराटने सांगितली आक्रमकतेची व्याख्या, म्हणाला…

उद्यापासून भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेला सुरूवात

Avitesh Shrivastava

आदेश श्रीवास्तव यांच्या मुलाचं संगीत क्षेत्रात पदार्पण

याआधी अवीने शूजीत सरकार यांच्या ‘पीकू’ आणि विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटात सहकार्य करून आपल्या कलेचे दर्शन घडविले होते.

स्टॅन ली यांना राज ठाकरेंची कुंचल्यातून आदरांजली

राज ठाकरेंनी त्यांच्या कुंचल्यातून अत्यंत कल्पक व्यंगचित्र साकारले आहे

SBI करणार ‘या’ खात्यांचे इंटरनेट बँकींग बंद

पाहा तुमचेही अकाऊंट बंद झाले नाही ना?

BLOG : D.Ed-B.Ed गुणवत्ताधारकांसाठी ‘पवित्र पोर्टलचे’ गाजर

2010 नंतर आजवर शिक्षकभरती झाली नसल्याने लाखो डीएड, बीएडधारक बेरोजगार आहेत.

WWT20 : भारताविरुद्धच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला दंड

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय

शीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा

दिल्लीतील एका न्यायालयाने हत्येप्रकरणी दोषी ठरवत नरेश सहरावतला जन्मठेप तर यशपाल सिंहला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

‘समृद्धी’वरुन कुटुंबात तंटा! मोबदल्यासाठी भावाकडून महिलेची फसवणूक

भावांनी छबाबाई यांना हिस्सा देण्याची तयारी दर्शवली. हा हिस्सा देण्याचे सांगत त्यांच्या भावाने इगतपुरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात छबाबाई यांना आणले.

हा आहे जगातला सर्वात अवघड ATM पासवर्ड !

एटीएमचा हा पासवर्ड सर्वांना विचार करायला लावणारा आहे.