scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Loksabha Speaker
UPSC-MPSC : लोकसभेचे अध्यक्ष; निवडणूक, कार्यकाळ, अधिकार अन् कार्ये

राज्यशास्त्र : या लेखातून आपण लोकसभेचे अध्यक्ष आणि त्यांची कार्ये, भूमिका, त्यांचा कार्यकाळ आणि त्यांना असलेल्या अधिकारांबाबत जाणून घेऊ या.

Rahul Gandhi Danish ALi
लोकसभेत शिवीगाळ झालेल्या मुस्लीम खासदाराची राहुल गांधींनी घेतली भेट, भावूक होत बसपा नेते म्हणाले…

भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहुजन समाज पार्टीचे खासदार दानिश अली यांना लोकसभेत शिवीगाळ केली. तसेच त्यांना दहशतवादी म्हणून हिणवलं.

Rahul Narwekar
“मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली की…”, आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं वक्तव्य प्रीमियम स्टोरी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रतेशी संबंधित सर्व नियमांचा विचार करून योग्यरित्या निर्णय घेतला जाईल.

Rahul-Gandhi-Press-conference
‘आम्हाला त्याबाबत खेद वाटतो’, २०१० साली काँग्रेसने मांडलेल्या विधेयकाबाबात राहुल गांधी यांची कबुली

राहुल गांधी म्हणाले की, २०१० साली युपीए सरकारच्या काळात मंजूर केलेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकातच ओबीसी समाजासाठी जागा राखीव ठेवायला हव्या…

bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य प्रीमियम स्टोरी

आमदार बच्‍चू कडू म्‍हणाले, आत्ताच ज्‍या काही गडबडी झाल्‍या आहेत, त्‍यामुळे राज्यात नकारात्‍मक वातावरण तयार झालं आहे.

female-police-officers
केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त १४ टक्के महिला; न्यायालय, पोलिस दल आणि इतर क्षेत्रात प्रमाण किती?

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या “भारतातील पुरुष आणि महिला, २०२२” अहवालानुसार बँकिंग क्षेत्रात महिलांचे सर्वाधिक प्रमाण नोंदविले गेले आहे. मात्र अधिकार…

Chandrayan 3
Chandrayaan 3 बद्दल मोठी अपडेट! झोपलेल्या ‘प्रज्ञान-विक्रम’ला जागं करण्याचा ISRO चा प्रयत्न, पुढे काय झालं?

Chandrayaan 3 new Update : इस्रोचे शास्त्रज्ञ १८ दिवसांपासून झोपलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागं करण्याचा प्रयत्न करत आहेत.

indian railways alto car broke the railway crossing came out from below driver stunt video
अतिघाई संकटात नेई! रेल्वे फाटकाजवळ मृत्यूला चकवा देत कार चालकाने केले असे कृत्य; संतापजनक video व्हायरल

सोशल मीडियावर एक धोकादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अल्टो कार भरधाव वेगाने येते आणि बंद रेल्वे क्रॉसिंग तोडून…

Krishna Janmasthan Temple - shahi idgah masjid
Krishna janmabhoomi case: शाही ईदगाह मशिदीच्या पाहणीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाकडे सोपवला

शाही ईदगाह मशिदीचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच उच्च न्यायालयाने यासंबंधी निर्णय घ्यावा, असंही…

High Blood Pressure Hypertension
बहुतांश भारतीय हायपरटेन्शनचे बळी; ‘या’ मोठ्या समस्येमुळे येतोय उपचारांमध्ये अडथळा; WHO चा धक्कादायक अहवाल प्रीमियम स्टोरी

WHO Hypertension Report Reveals : देशातील लोकसंख्येच्या ३१ टक्के म्हणजे १८८.३ दशलक्ष लोक हायपरटेन्शन आजाराने ग्रस्त आहेत.

Daily Horoscope 23 September 2023
Daily Horoscope: वृषभसाठी दिवस फलदायी तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक ताणतणाव टाळावेत, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Daily Horoscope In Marathi : राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींना नवीन व्यवसायात गती मिळेल.

indian railways general train tickets valid for three hours after purchase catching train after this period can land you in trouble
जनरल तिकिटासंबंधीत ‘हा’ खास नियम घ्या जाणून, अन्यथा तिकीट असतानाही भरावा लागू शकतो दंड

Train Ticket Rules: जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर तुम्ही त्यावर कधीही प्रवास करु शकता, असा अनेकांचा समज आहे, पण भारतीय रेल्वेने…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या