scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
adjournment motion
UPSC-MPSC : संसदीय कामातील ‘स्थगन प्रस्ताव’ आणि ‘विश्वासदर्शक ठराव’ काय आहेत? ते कधी मांडले जातात?

राज्यशास्त्र : या लेखातून आपण संसदीय कामातील प्रस्तावांबाबत जाणून घेऊ.

Women Reservation Bill debate
Parliament Special Session : “६० वर्षात काँग्रेसने काय केलं त्याचा हिशेब कधी देणार?”, अमित शाह यांचं वक्तव्य

Marathi News: संसदेच्या विशेष अधिवेशनात आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे.

justin trudeau canada india
“निर्लज्ज आणि वेडगळ”, अमेरिकेतील अभ्यासकांनी कॅनडाला ठणकावलं; म्हणे, “ते आगीशी खेळतायत”!

“कॅनडामध्ये करीम बलुच नावाच्या व्यक्तीची पाकिस्तानच्या मदतीने हत्या करण्यात आल्याचं प्रकरणही प्रलंबित आहे. मात्र, ते प्रकरण…!”

Sonia Gandhi will Spek in Loksabha?
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभेत सोनिया गांधी मांडणार भूमिका?

महिला आरक्षण विधेयक मांडलं गेल्यापासूनच काँग्रेस आणि भाजपात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

Gold Silver Price
Gold-Silver Price on 20 September 2023: सोने खरेदी करणं झालं महाग, चांदीचीही भरारी, पाहा काय आहे आजचा भाव

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Justin Trudeau
कॅनडानं भारताला पुन्हा डिवचलं; म्हणे ‘या’ राज्यात प्रवास करणं असुरक्षित, नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी!

दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. त्यातच कॅनडानं हे पाऊल उचललं आहे.

Surya Mangal Yuti on Rishi Panchami 20 September Rashi Bhavishya This Zodiac Sign To Get Bappa Lakshmi Bumper Money
आज ऋषिपंचमीला सूर्य-मंगळ युती झाली शक्तिशाली! ‘या’ राशींच्या लोकांना बाप्पा व लक्ष्मी देणार धनरूपी प्रसाद

Rishi Panchami 2023: सूर्य व मंगळ हे दोन्ही ग्रह अग्निप्रधान आहेत. अशामुळे काही राशींच्या भविष्य उज्वल होऊ शकतं तर काहींना…

canada prime minister justin trudeau
भारत-कॅनडा तणाव वाढला; पंतप्रधान ट्रुडो म्हणतात, “आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नव्हतं, फक्त…”!

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत.

Prakash Raj
“नेमकं काय रिकामं आहे? नरेंद्र मोदींचं डोकं की…”, अभिनेते प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली

अभिनेते प्रकाश राज यांनी एक ट्विट करुन उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, गणरायाच्या दर्शनानंतर राजकीय चर्चा?

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी आज राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं.

Women Reservation Bill
कुणी विधेयक फाडले, कुणी कॉलर धरली; राजीव गांधी, राव यांच्या काळापासून महिला आरक्षणाबाबत काय झाले?

१९९० च्या दशकापासून प्रत्येक सरकारने महिलांना संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात एक-तृतियांश आरक्षण देण्यासाठी विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला. २०१० साली तर…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या