मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार अनोळखी नंबरवरुन लोकांना व्हिडीओ कॉल करुन त्यांच्याशी अश्लील संभाषण करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार अनोळखी नंबरवरुन लोकांना व्हिडीओ कॉल करुन त्यांच्याशी अश्लील संभाषण करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
राज्य सरकारच्या राजेशाही थाटाचे दर्शनच मराठवाड्यात झालं आहे असं म्हणत ठाकरे गटाने टीका केली आहे.
Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
टीना डाबी यांनी जयपूरच्या रूग्णालयात मुलाला जन्म दिला
गौतमी पाटीलचा बारामतीत जो कार्यक्रम पार पडला त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
कंबलबाबा प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल
भाजपाने सौदेबाजी केली आणि आमचं सरकार पाडलं हे सगळ्यांनाच आता समजलं आहे असा गंभीर आरोप कमलनाथ यांनी केला.
नजीकच्या काळात पुणे परिसरात ५० हजार कोटी रुपयांचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. त्याची सुरूवात पुढील ३ महिन्यांत होईल.
दोन वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अल्पवयीन मुलीने सांगितलंं काय काय घडलं?
प्रेमभंगामुळे तरुण – तरुणींमध्ये अनेक सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा गोंधळ निर्माण होतो. याचे कारण म्हणजे आपण आपल्या जोडीदाराबरोबर घालवलेले क्षण,…
शाळेच्या कपड्यांवरील शाईचे डाग काढण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करु शकता.
जाणून घ्या हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कोण आहेत १४ सेलिब्रिटी?