scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Nipah Virus
निपामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण करोनोपेक्षा अधिक, ICMR ने व्यक्त केली चिंता

केरळमध्ये निपा विषाणूचा धोका वाढू लागला आहे. या आजारामुळे राज्यात आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

nhat Highway toll tax receipt
टोल नाक्यावर मिळणारी पावती फेकून देत असाल तर थांबा! फ्रीमध्ये मिळणाऱ्या ‘या’ सुविधांपासून मुकावे लागेल

NHAI Toll Tax Receipt : महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला टोल भरल्यानंतर टोल पावती दिली जाते. जी प्रवास पूर्ण होईपर्यंत सांभाळून…

What Eknath Shinde Said?
“देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र क्रमांक एकवर आणला होता, पण..”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संभाजीनगर या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर टीका

Sanjay Raut
“मी महाराष्ट्रातला ज्येष्ठ संपादक, इच्छा झाली तर…”, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेबाबत संजय राऊतांचं वक्तव्य

खासदार संजय राऊत म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाईन म्हटल्यावर त्या पत्रकार परिषदेला नको तेवढी सुरक्षा दिली गेली.

What Nana Patkear Said?
“स्मशानात लागणारी लाकडं मी…”, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

पैसे कमवणार, प्रसिद्धी मिळवणार हे किती प्रमाणात करणार आहात? असाही प्रश्न नाना पाटेकरांनी विचारला.

Uddhav Thackeray Udhayanidhi Stalin
“डेंग्यूसारखाच सनातन धर्मही….”, उदयनिधींच्या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच भाष्य

“सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे, असं वक्तव्य तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं.

nutritionist rujuta diwekar shared top 3 food for constipation relief home remedies
बद्धकोष्ठाचा त्रास आहे? मग ऋजुता दिवेकरांनी सांगितलेले ‘हे’ ३ उपाय करा फॉलो अन् मिळवा आराम

Natural Home Remedies For Constipation: बद्धकोष्ठतेच्या समस्येवर उपाय म्हणून न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी ३ पदार्थ सांगितले आहेत, ज्याचे सेवन केल्यास…

Bigg boss marathi fame sonali patil nana patekar
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने नाना पाटेकरांची घेतली भेट, अनुभव सांगत म्हणाली, “इतका साधेपणा…”

“एकाच फ्लाईटमध्ये आम्ही प्रवास करत होतो. पण जसं फ्लाईटमधून खाली उतरलो तसं…” नाना पाटेकरांना भेटण्याचा अभिनेत्रीचा अनुभव वाचा…

online frauds in india DSP Viral VIDEO
“मुलीने निर्वस्त्र होऊन VIDEO कॉल केला अन्…,” सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीने थेट DSP ला दाखवला ‘तो’ व्हिडीओ

मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार अनोळखी नंबरवरुन लोकांना व्हिडीओ कॉल करुन त्यांच्याशी अश्लील संभाषण करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

What Uddhav Thackeray Said About Eknath Shinde?
‘फसवणुकीचा अमृतकाल!’ मराठवाड्यातील कॅबिनेट बैठकीवरुन ठाकरे गटाची सरकारवर टीका

राज्य सरकारच्या राजेशाही थाटाचे दर्शनच मराठवाड्यात झालं आहे असं म्हणत ठाकरे गटाने टीका केली आहे.

Gold Silver Price
Gold-Silver Price on 16 September 2023: खरेदीदारांना दणका! सोन्या-चांदीच्या किमती उसळल्या, पाहा काय आहे आजचा भाव

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×