scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
xi jinping g20 summit
शी जिनपिंग यांची नवी खेळी? दिल्लीतील G20 परिषदेकडे अचानक फिरवली पाठ; कारण अस्पष्ट!

काही दिवसांपूर्वीच चीननं त्यांच्या नकाशात अक्साई चीन, लडाख व अरुणाचलचा काही भाग दाखवला होता. भारतानं यावर नाराजीही व्यक्त केली होती.

Former Badminton Player Manohar Godse
गोष्ट असामान्यांची Video: बॅडमिंटन खेळाच्या संधीचा ‘मनोरा’ उभारणारे मनोहर गोडसे

महत्त्वाचं म्हणजे १९९७ पासून अकॅडमीचं मेंबरशिप शुल्क हे आजही अवघं ५१ रुपये इतकंच आहे.

Shinde Group Answer to Sanjay Raut
“इंडिया को हराना मुश्कील ही नहीं नामुमकीन है”, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

आमच्या बैठकांना, आमच्या ताकदीला भाजपा घाबरली आहे असंही संजय राऊत म्हणाले.

From 31 August Datta Guru Give More Money Rich Life To Six Zodiac Signs Shravani Guruvaar Sukarma Yog Lakshmi Narayan
३१ ऑगस्टपासून दत्तगुरुकृपेने ‘या’ ६ राशींचे लोक होतील श्रीमंत? श्रावणी गुरुवारी सुकर्म योग देईल आर्थिक बळ

Shravani Guruvaar: ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे भगवान विष्णू सहा राशींच्या भाग्यात महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतात. कोणत्या राशींना कसा…

What Amol Kolhe Said?
“भाजपा, RSS ला ब्रँड मोदींवर विश्वास उरला नाही?”, खासदार अमोल कोल्हेंचा सवाल

अमोल कोल्हे यांनी एका व्हिडीओतून मोदी सरकारवर आणि एनडीएवर टीका केली आहे तसंच काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

wont wear torn jeans
“लिहून द्या, फाटक्या जीन्स घालणार नाही”, कोलकात्यातील कॉलेजचे विद्यार्थ्यांना निर्देश; प्राचार्यांनी केलं समर्थन!

“महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांना त्यांचं निवडीचं व्यक्तिस्वातंत्र्य नक्कीच असेल. पण महाविद्यालयाच्या आवारात नियम पाळावे लागतील!”

Fulora program
गडचिरोली : शालेय शिक्षणातून ‘फुलोरा’ उपक्रप वगळा, शिक्षकांसह मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचाही विरोध

काही शिक्षक फुलोरा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवरील बोजा वाढला असा आरोप करीत आहेत. सीईओ आशीर्वाद जिल्ह्यात असेपर्यंत हा उपक्रम शिक्षक राबवत होते.…

Gold Silver Price
Gold-Silver Price on 31 August 2023: सोने-चांदी महागले; १० ग्रॅमचा दर पाहून फुटेल घाम

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Nagpur girl tortured
धक्कादायक! सिगारेटचे चटके देऊन चिमुकलीचा अनन्वित छळ, घरकामासाठी परराज्यातून आणले

चार दिवसांपूर्वी मुलीला घरात कोंडून दाम्पत्य बंगळुरूला निघून गेले. बुधवारी मुलीने खिडकीतून आवाज दिल्यामुळे ही घटना उघडकीस आली.

Crorepati Billionaire Signs Palmistry Do You Have These Sign in Middle of Your Palm That Indicate Huge Money at the age of 40
४० व्या वर्षीपासून करोडपती होऊ शकतात ‘ही’ मंडळी; तुमच्या हातावर मध्यभागी असं चिन्ह आहे का, पाहा

Palm Signs: ही मंडळी आयुष्यात नानाविध मार्गांनी इतके धन कमावतात की त्यांची गणना करोडपती, अरबपतींमध्ये होऊ शकते. ही चिन्हे नेमकी…

Mamata Banerjee Uddhav Thackeray Raksha Bandhan
ममता बॅनर्जींची रक्षाबंधनासाठी थेट ‘मातोश्री’ला भेट, उद्धव ठाकरेंना बांधली राखी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

Sharad Pawar on MVA
“…आम्ही तिथे नसतो”, इंडिया आघाडीतल्या प्रवेशावर राजू शेट्टींचं मोठं वक्तव्य

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी होईल, असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात होतं.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या