scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
samir-choughule
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘उंदीर मांजर पकडींगो’ गाणं कसं सुचलं? समीर चौघुलेंनी सांगितली पडद्यामागची कहाणी म्हणाले, “हा बालिशपणा…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘उंदीर मांजर पकडींगो’ गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं होत. अनेकांनी यावर रिल्सही बनवले आहेत.

Daily Horoscoper 12 September 2023
Daily Horoscope: कन्या राशीसाठी दिवस धावपळीचा तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी मोठे व्यवहार टाळावेत, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Daily Horoscope In Marathi : राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींनी आपली ठाम मते मांडावीत.

Stray Dogs issue
भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे थेट सुप्रीम कोर्टात पडसाद; जखमी वकिलावरून सुरू झाली चर्चा

एका वकिलाला काय झालं आहे हे सरन्यायाधीशांनी विचारलं त्यानंतर ही दीर्घ चर्चा सुरु झाली.

KL Rahul
केएल राहुलचा उत्तुंग षटकार पाहून कप्तान रोहितने लावला डोक्याला हात, विराटकडूनही दाद, पाहा VIDEO

दुखापतीमुळे चार महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या के. एल. राहुलने आशिया चषक स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे.

Ganpati Decoration Paper Plates Theme
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची तयारी करताय? पेपर प्लेट वापरून करा ‘अशी’ खास सजावट; Viral Video पाहाच

Ganesh Chaturthi Decoration Ideas : इन्स्टाग्रामवरील एका चॅनेलवर गणरायाच्या आगमनासाठी केलेल्या एका डेकोरेशन थीमचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Centre announces top national science prize for young talent
लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्काराचे विजेते डॉ. अपूर्व खरे भटनागर पुरस्काराने सन्मानित

CSIR चे पहिले महासंचालक शांती स्वरूप भटनागर यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो.

ukadiche modak recipe in marathi
Modak Recipe Tips: उकडीचे मोदक बनवताना कळ्या तुटतायत? मग चमचाची ‘ही’ सोप्पी ट्रिक एकदा करुन पाहाच

Ganesh Chaturthi Recipes : उकडीचे मोदक बनवताना अनेकदा कळ्या नीट बनत नाही, त्यामुळे मोदकांचा आकारही मनासारखा तयार होत नाही, अशावेळी…

council of ministers
UPSC-MPSC : केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना कशी असते? त्यात किती प्रकारच्या मंत्र्यांचा समावेश होतो?

राज्यशास्त्र : या लेखातून आपण केंद्रीय मंत्रिमंडळ, या संदर्भातल्या संविधानातील तरतुदी मंत्र्यांची नियुक्ती, त्यांचे वेतन आणि त्यांच्या जबाबदाऱ्या यांबाबत जाणून…

Greed vs Need
UPSC-MPSC : नीतिशास्त्र : लोभ आणि गरज यांत नेमका काय फरक आहे?

या लेखामध्ये लोभ आणि गरज यातील फरक एका घटनेच्या आधारे समजून घेणार आहोत. या घटनेमधून व्यक्तिमत्त्वाचे पैलू, लोभी, स्वार्थीपणा व…

SHinde Fadnavis Govt
“महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर…”, मराठा महासंघाचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण द्या, त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागतेय तर वाढवा.

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×