scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Gold Silver Price
Gold-Silver Price on 14 September 2023: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, २२ ते २४ कॅरेटचा दर ऐकून बाजारात गर्दी

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

amit shah and sonia gandhi
अमित शाह ते सोनिया गांधी, १७ सप्टेंबरला तेलंगणात वेगवेगळ्या पक्षांचे शक्तिप्रदर्शन!

१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले. या संस्थानात महाराष्ट्र, कर्नाटक राज्याचा काही भाग तसेच तेलंगणा राज्याचा…

encounter in jammu kashmir
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बेछुट गोळीबार; चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद

सिख लाइट इन्फंट्रीचे अधिकारी मनप्रीत सिंग हे कोकरनाग येथील १९ राष्ट्रीय रायफल्सचे नेतृत्व करत होते. २०२१ मध्ये त्यांना सेना पदक…

Jaahnavi kandula - US Police Officer १
“तिच्या आयुष्याची एवढीच किंमत”, भारतीय विद्यार्थिनीच्या अपघातावर अमेरिकन पोलीस हसत म्हणाला, व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेच्या सिएटल शहरात आठ महिन्यांपूर्वी एका भारतीय विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

best picture with supercar man wins heart of social media people watch viral video
याला म्हणतात पाय जमिनीवर असणे! करोडोंची कार रस्त्यात थांबली अन् काकांची फोटोची हौस केली पूर्ण

रस्त्यावरून जाणाऱ्या एका काकांना ही सुपरकार पाहून तिच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

Daily Horoscoper 14 September 2023
Daily Horoscope: राजकीय संपर्कातून ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार लाभ, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Daily Horoscope In Marathi : राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.

Coal India Bharti 2023
कोल इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदाच्या ५६० जागांसाठी भरती सुरु, महिना ५० हजारांहून अधिक पगार मिळणार

Coal India Bharti 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

watch desi jugad video man made motorcycle mudguard viral video
पठ्ठ्याची कमाल! बाईकसाठी जुगाड करुन बनवला स्वतात मस्त टायरपासून मडगार्ड, Video पाहून युजर्स म्हणाले…

बाईकच्या मडगार्डसाठी केलेला हा देसी जुगाड अनेकांना फार आवडला आहे, पण यामुळे जोखीम देखील आहे असे काहीजण म्हणत आहे.

Kendra tirkon rajyog
३० वर्षांनंतर केंद्र त्रिकोण राजयोग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शनिदेवाच्या कृपेने प्रचंड संपत्ती मिळण्याची शक्यता

३० वर्षांनंतर शनिदेव थेट कुंभ राशीत मार्गी होणार आहेत, ज्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे.

Chandrashekhar Bawankule Eknath Khadse
“एकनाथ खडसे रावेरमधून लोकसभा निवडणूक लढले तर…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकनाथ खडसे यांना रावेरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. तर खडसेही त्यास अनुकूल आहेत.

how to make chana dal modak in marathi purnache modak recipe in marathi
Ganesh Chaturthi 2023: गणपती बाप्पासाठी बनवा खास ‘पुरणाचे मोदक’; जाणून घ्या रेसिपी

Ganesh Chaturthi Special Modak Recipes : दरवर्षी गणेशोत्सवाला तुम्ही अगदी पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक बनवत असाल पण यावर्षी तुम्ही काहीतरी…

upsc mpsc essential current affairs
यूपीएससी सूत्र : समलैंगिक विवाह कायदा, भारत-इंडिया वाद अन् बरंच काही…

लोकसत्ता ‘यूपीएससी सूत्र’च्या माध्यमातून आपण समलैंगिक विवाहसंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

ताज्या बातम्या