scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
What yogi aadityanath Said?
उदयनिधींच्या वक्तव्यावर योगी आदित्यनाथ बरसले!, “रावणाचा अहंकार, बाबर आणि औरंगजेबाचा अत्याचार..”

जे लोक सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात ती थुंकी त्यांच्याच तोंडावर पडते असाही टोला आदित्यनाथ यांनी लगावला आहे.

Daily Horoscoper 8 September 2023
Daily Horoscope: शुक्रवार ‘या’ राशीच्या व्यक्तींसाठी ठरणार खर्चिक,पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Daily Horoscope In Marathi : राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींनी खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे.

Dahi Handi Video Kirit Somaiya Danced In Rain Doing Fugadi With Ladies At Ram Kadam Handi in Ghatkopar Today
किरीट सोमय्यांनी दहीहंडी गाजवली! भरपावसात खांद्यावर चढून डान्स, महिलांबरोबर घातली फुगडी, Video पाहा

Dahi Handi 2023: भाजप नेते किरीट सोमय्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर सोमय्यांच्या भन्नाट डान्सचे अनेक व्हिडीओ सध्या…

MLA Bacchu Kadu Request
“मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलन मागे घेतलं पाहिजे कारण..”, नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे त्यामुळे आता जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे.

personal finance planning for home
Money Mantra: घर घेताना असे करा आपल्या पर्सनल फायनान्सचे नियोजन

Money Mantra: कर्ज घेतल्यानंतर त्याचा हप्ता हा तुमच्या पगाराच्या किंवा एकूण उत्पन्नाच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा.

What Pankaja Munde Said?
पंकजा मुंडेंचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला, “फक्त घोषणा…”

मराठा आरक्षण दिलं गेलंच पाहिजे, विद्वान अभ्यासक गटाची समिती त्यासाठी स्थापन झाली पाहिजे, यात राजकीय हस्तक्षेप नसावा. मराठा समाजाला विश्वासात…

UPSC ESE Recruitment 2023
इंजिनीअर्सना नोकरीची मोठी संधी! UPSC अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर

UPSC ESE Recruitment 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

CBSE Board Exam 2024
CBSE Board Exams 2024: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाने जाहीर केली ‘ही’ महत्वाची माहिती

सीबीएसई बोर्डाने २०२४ ला होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्वाचं परिपत्रक जाहीर केलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×