scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

SHRI CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ STATUE AT PANGONG TSO, LADAKH
Video : अभिमानास्पद! भारतीय लष्कराने चीनच्या सीमेलगत उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा; १४,३०० फुट उंचीवर फडकला भगवा

लडाख येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भारतीय लष्कराकडून अनावरण करण्यात आले.

Vishal Gawli
Kalyan Rape and Murder: विशाल गवळीला दोन ते तीन महिन्यात होणार फाशी; मुख्यमंत्री फडणवीसांचं पीडितेच्या वडिलांना आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Daily Horoscope 29 December 2024 in Marathi
मासिक शिवरात्री, २९ डिसेंबर पंचांग: १२ राशींना मिळणार महादेवाची साथ! कोणाच्या आयुष्यात गोडवा तर कोणाला होणार विविध गोष्टीतून लाभ फ्रीमियम स्टोरी

Daily Astrology in Marathi : आज महादेवाच्या कृपेने कोणाच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार हे आपण जाणून घेऊया..

twin brother robbery
Twin Brother Robbery Trick Busted : एक चोरी करायचा तर दुसरा… जुळ्या भावांची युक्ती पाहून पोलिसही चक्रावले, शेवटी असं फुटलं बिंग

पोलिसांनी चोऱ्या करणाऱ्या दोन जुळ्या भावांच्या युक्तीचा पर्दाफाश केला आहे.

keep yourself healthy in New Year
Tips For A Healthier 2025 : वर्षभर आरोग्य उत्तम ठेवायचंय? मग आजार होऊच नयेत यासाठी आवर्जून अमलात आणा ‘या’ पाच टिप्स…

Ayurvedic Tips : प्रत्येक नवीन वर्षात आपण वेगवेगळे संकल्प करीत असतो. त्याचबरोबर आपण आरोग्याची काळजी घेण्याचाही संकल्प केला पाहिजे. हे…

Success Story Of IAS officer Animesh Pradhan
Success Story: आई-वडिलांचा हरपला आधार! खचून न जाता सुरू ठेवला UPSC चा प्रवास; वाचा, ‘या’ आयएएस अधिकाऱ्याची गोष्ट

Success Story Of IAS Officer : आई-वडिलांचा आधार मुलांसाठी खूप गरजेचा असतो. जिंकल्यावर मिठी मारणारे आणि हरल्यावर धीर देणारे, असा…

3-year-old stuck in borewell for 6 days in Rajasthan
Video : “ती कलेक्टर मॅडमची मुलगी असती तर?”, सहा दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरडीच्या आईची प्रशासनाला आर्त हाक

राजस्थानमध्ये गेल्या सहा दिवसांपासून एक तीन वर्षांची मुलगी बोअरवेलमध्ये अडकली आहे.

10 famous myths about health skin and fitness
उपाशी राहिल्याने खरंच लवकर वजन कमी होते? तज्ज्ञांनी दूर केले १० प्रचलित गैरसमज

Truth behind 10 Famous Health, Skin, and Fitness Myths : मुंबई-परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा…

Beed News
Santosh Deshmukh Murder Case : “…तर मी वंजारी नाही”, बीडमधील जातीपातीच्या राजकारणावर जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

gajar burfi recipe
‘गाजर बर्फी’ खाल तर बाकी मिठाई विसराल! घरच्या घरी झटपट बनवा अन् रेसिपी लगेच लिहून घ्या

Gajar Burfi Recipe: गाजरचा हलवा खाऊन तुम्ही नक्कीच कंटाळला असाल म्हणूनच आज आपण ‘गाजर बर्फी’ची रेसिपी जाणून घेणार आहोत.

Mumbai revenge crime
Mumbai Revenge Crime : मुंबईत बदला घेण्यासाठी तरुणाचे अपहरण, अर्धनग्न व्हिडिओ काढायला भाग पाडून लाखोंची लूट; दोघांना अटक

मुंबईत एका तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडून लाखो रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

Milind Chandwani
Viral Video : पहाटे कॅब चालकाला झोप आवरेना, मग प्रवासीच बनला ड्रायव्हर; मिलिंद चंदवानी यांची पोस्ट चर्चेत

मिलिंद चंदवानी यांची पोस्ट सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लोकसत्ता विशेष