scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
venus-mercury-alliance-will-create-lakshminarayan-yog
शुक्र-बुधच्या युतीमुळे निर्माण होणार लक्ष्मीनारायण योग! ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल करिअरमध्ये यश, धन व प्रेम

शुक्राची बुध ग्रहाशी युती होणे अधिक शुभ मानले जाते. या युतीमुळे ‘या’ तीन राशींना जीवनातील प्रत्येक सुख मिळणार आहे.

a makeup lover child girl applying nail polish on hens or chicken nails video goes viral
चिमुकलीला इतकं मेकअपचं वेड की चक्क कोंबडीलाही लावलं नेल पॉलिश, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

एका चिमुकलीलाही असंच मेकअपचं भयंकर वेड आहे. मेकअपच्या नादात तिने चक्क कोंबडीला नेल पॉलिश लावले आहे. नेल पॉलिश लावतानाचा तिचा…

Amit Shah
“देशासमोर मणिपूरचं सत्य…”, लोकसभेत अमित शाह यांनी विरोधकांना काय सांगितलं?

मणिपूरमधील हिंसाचारावर लोकसभेत चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने होत आहे.

mobile addiction, social media, teenagers
Mental Health Special: मोबाईलमध्ये मश्गुल मुलांचं काय करायचं?

Mental Health Special: टीनएजर मुलांच्या आयुष्यातला हा गुंता सोडवायचा असेल तर त्यांच्याशी स्क्रीन बद्दल खूप लवकर बोलायला सुरुवात केली पाहिजे.

restaurant allows customers nap air conditioned rooms after eating special mansaf dish meal
खा, प्या आणि एसीमध्ये झोपा; रेस्टॉरंटची अनोखी ऑफर; ग्राहक म्हणाले…

हे रेस्टॉरंट आता सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना जेवल्यानंतर काहीवेळ झोपण्याची संधी मिळते.

Madandas Devi of Rashtriya Swayamsevak Sangh
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदनदास देवी यांचे निधन; अमित शाहांसह नड्डा अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी आज बंगलोर येथे निधन झाले.

Rajya Sabha
Manipur Violence : TMC नेत्याचा सभापतींशी वाद, आप खासदारावर मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?

AAP MP Sanjay Singh Suspended : राज्यसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणास्तव आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यावर राज्यसभेच्या सभापतींनी…

gyanvapi mosque survey
Gyanvapi Mosque: सर्वोच्च न्यायालयाकडून ‘ज्ञानवापी’च्या सर्वेक्षणावर स्थगिती, याचिकाकर्त्यांना दिला दोन दिवसांचा वेळ!

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगितीचे आदेश दिले असून याचिकाकर्त्यांना २६ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुदत दिली आहे.

New Integrated Terminal Building at Veer Savarkar International Airpor
VIDEO : पंतप्रधानांनी आठवड्यापूर्वी उद्घाटन केलेल्या विमानतळाच्या छताचा भाग कोसळला

पंतप्रधानर नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात १८ जुलै रोजी पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन…

If you switch off the ac from remote and not from the mains will it still use electricity AC Use Tips
AC रिमोटने बंद केला, मेन स्वीच सुरु राहिला तरीही वीज खर्च होते का? समजून घ्या

AC Use Tips: लोक एसी वापरताना १० वेळा विचार करतात. पण असं असलं तरी एक असा पर्याय आहे, ज्यामुळे तुम्हाला…

Veteran actor Jayant Savarkar passes away
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, पुलंचा ‘अंतू बर्वा’ अजरामर करणारा कलावंत काळाच्या पडद्याआड

मागच्या १५ दिवसांपासून ठाण्यातल्या रुग्णालयात सुरु होते उपचार, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या