scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Women Manipur violence Update
Manipur Violence: “पंतप्रधान मोदींनी मौन तर सोडलं, आता राष्ट्रपती राजवट लागू करावी”; पी. चिदंबरम यांची मागणी

Manipur Violence Update : मणिपूर हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही प्रतिक्रिया दिली होती. परंतु, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आज…

Raigad Irshalwadi landslide - Devendra Fadnavis
इर्शाळवाडीत गेल्या १२ तासांत काय-काय घडलं? देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Devendra Fadnavis on Irshalwadi landslide : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती दिली.

Raigad Irshalgad Irshalwadi Landslide NDRF To Rescue Full Form Of NDRF Where is Office In Mumbai How It Reaches Kolhapur to Mumbra Quickly
NDRF म्हणजे काय? इर्शाळगड, मुंब्रा इमारत ते माळीणची दुर्घटना, सर्वत्र सर्वात आधी कशी पोहोचते टीम? प्रीमियम स्टोरी

Khalapur Irshalgad Fort Landslide: दुर्घटनांच्या वेळी ‘एनडीआरएफ’ हे चार अक्षरी नाव पटकन चर्चेत येतं. पण मुळात एनडीआरएफ म्हणजे काय? कुठल्याही…

supreme court
“मणिपूरप्रकरणी कारवाईसाठी आम्ही थोडावेळ देऊ, अन्यथा…”, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले

Manipur Case : “हिंसाचाराचे साधन म्हणून महिलांचा वापर करून मानवी जीवनाचा भंग करणे घटनात्मक लोकशाहीच्या विरोधात आहे”, असंही चंद्रचूड यांनी…

Emergency Alert Testing by Telecom Ministry
आज सकाळी असंख्य स्मार्टफोन का वाजले? दूरसंचार मंत्रालयाकडून इमर्जन्सी अलर्ट टेस्टिंग? वाचा नेमकं काय घडलं…

विविध प्रकारच्या जाहिरातींचे लघुसंदेश मोबाईल फोनवर येत असतात. मात्र आज सकाळी १०.२० ते १०.३० दरम्यान आज असंख्य स्मार्टफोन ‘व्हायब्रेट’ होऊन…

strange rules of market
खरेदी न करता निघणाऱ्या ग्राहकांनासाठी दुकानदाराचा अजब नियम, दुकानावर चिकटवले पोस्टर; Photo व्हायरल

दुकानदाराने विनाकारण दुकानात फिरणाऱ्या लोकांसाठी हा नियम लागू केला आहे. जो आता मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

Emergency Alert Service Text Message on Android
Emergency Alert Serve : … आणि अचानक नागरिकांच्या मोबाईलवर भारत सरकारच्या नावाने अलर्ट

Emergency Alert Text Message on Android : देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या…

MOIL Nagpur Bharti 2023
MOIL लिमिटेड नागपूर येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

MOIL Nagpur Bharti 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून…

karnataka assembly
VIDEO : कर्नाटक विधानसभेत मोठा राडा, सभापती-उपसभापतींवर कागद फेकले, १० भाजपा आमदार निलंबित

कर्नाटक विधानसभेत बुधवारी भाजपा आमदारांनी मोठा गोंधळ घातला. तसेच त्यांनी उपसभापतींच्या अंगावर कागद फेकले.

Raigad Landslide Latest Updates in Marathi
Raigad Landslide : “…तर सक्तीने स्थलांतराची भूमिका घेऊ”, दरडप्रवण क्षेत्राबाबत फडणवीसांचा इशारा; म्हणाले, “कोकणातील देवदेवता…”

Khalapur Irshalgad Fort Landslide : इर्शाळवाडी दरडप्रवण क्षेत्रात नसतानाही येथे दरड कोसळली. यावरून देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे.

irshalgad thakurwadi landslide
Raigad Irshalgad Landslide: इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू, ९३ जणांना वाचवलं!

Khalapur Irshalgad Landslide: रायगडच्या खालापूर तालुक्यातल्या ईर्शाळगडावरील ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या