scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Royal Enfield Classic 350
Royal Enfield साठी ‘ही’ बाइक ठरतेय सोन्याचं अंडं देणारी कोंबडी, बुलेट, जावा, येज्दीला धोबीपछाड

३५० सीसी इंजिनवाल्या बाइक्सच्या सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड कंपनीचा दबदबा आहे. कंपनी या सेगमेंटमध्ये अनेक बाइक्स विकते.

depression, failure, mind coach, mental health
Mental Health Special: डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा ‘हा’ आहे मार्ग!

Mental Health Special: नेहमीच्या आयुष्यात मनात येणाऱ्या विचारांची दिशा योग्य ठेवता येते, अधूनमधून मन भरकटले तरी त्याला पुन्हा मार्गावर आणता…

Vitamin D in Monsoon
पावसाळ्यात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा ‘हे’ ३ मोठे बदल

पावसाळ्यात ढगाळ वातावरण असल्याने सूर्यप्रकाश मिळत नाही. अशा परिस्थितीत सूर्यापासून शरीराला मिळणारे नैसर्गिक जीवनसत्व डी कमी होते. पण तुम्हाला काळजी…

Raigad Irshalwadi Landslide
हक्काचं छप्पर उद्धस्त! “इर्शाळवाडीत आता काळा चहा, गरे कोण खाऊ घालेल” ट्रेकरचे PHOTO पाहून व्हाल भावूक

Raigad Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी जशी सात दिवसांपूर्वी होती त्यापेक्षा भयंकर चित्र आज आहे.

CM Eknath SHinde
Irshalwadi Landslide : “दुर्घटनाग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ५० कंटेनर्स, गावकऱ्यांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करणार”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्त लोकांच्या निवाऱ्याची कायमस्वरुपी व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Four Month Old Baby Swept Away In Drainage Between Thakurli Kalyan Big Update After 24 hours Video Reality Check
नाल्यात वाहून गेलेले चार महिन्यांचे बाळ जिवंत सापडले? २४ तासांनी अखेरीस समोर येतेय ‘ही’ माहिती

Mumbai Rains Tragedy: मुसळधार पावसामुळे ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली असताना, एका रूळातून चालत निघालेल्या आईवर कालच्या…

Prosthetic leg viral video
चिमुकली कृत्रिम पाय लावून शाळेत जाताच मैत्रिणींच्या आनंदाला पारावार उरला नाही, हृदयस्पर्शी Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

चिमुरडीनं गमावलेले पाय पुन्हा मिळवले! व्हायरल VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी.

Eknath SHind
Irshalwadi Landslide : “ढिगाऱ्याखालून १०३ जणांना बाहेर काढलं, १२ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

CM Eknath Shinde on Irshalwadi Landslide : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीत पोहोचून दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली.

What Aditya Thackeray Said?
Irshalwadi Landslide: “इर्शाळवाडीची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद!”, गावकऱ्यांचं आदित्य ठाकरेंकडून सांत्वन

सध्या मदतकार्य महत्त्वाचं आहे, प्रश्न विधीमंडळात मांडणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

disaster management career
NDRF मध्ये भरती कसं व्हायचं? शिक्षणाची अट, प्रशिक्षण अन् पगार किती? कसे करतात काम? जाणून घ्या

इयत्ता १२ वी नंतर सर्वोत्तम करिअर पर्यायांपैकी एक म्हणजे आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम. आपत्ती व्यवस्थापनात करिअर कसे करावे? यासाठी आवश्यक पात्रता…

लोकसत्ता विशेष