scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
What Devendra Fadnavis Said ?
“काही लोक पोहरादेवीची खोटी शपथ घेऊन…”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; २०१९ ला काय घडलं ते पुन्हा सांगितलं

जेव्हा बेईमानी केली जाते तेव्हा उत्तर द्यावंच लागतं ते उत्तरच आपण दिलं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Skin Care Mistakes How To Remove Pimples
चेहऱ्यावर वारंवार मुरूम व पुळ्या येतायत? मग स्किन केअर रुटीनमध्ये लगेच करा ‘हे’ ४ बदल

Skin Care Routine Mistakes: चेहऱ्याची विशेष काळजी घेतल्यानंतरही पुळ्या किंवा मुरुम येतात, यावेळी काय करावे सुचत नाही, म्हणून आज आपण…

Watch Movie For Earning
चित्रपट पाहून कमावा तब्बल ८२,००० हजार रुपये; ‘या’ कंपनीने दिली बेस्ट ऑफर; पण तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम

Watch Movie For Earning: चित्रपट पाहण्याची आवड असलेल्यांसाठी ही कमावण्याची एक चांगली संधी आहे. पण या संधीचा फायदा कोण घेऊ…

What Sushikumar Shinde Said?
“काँग्रेस पक्ष फुटेल…”, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी नेमकं काय म्हटलं?

राज्यात जी काही राजकीय परिस्थिती आली आहे त्यावर आता जनताच उत्तर देईल असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.

How to Remove Wrinkles from Clothes Without an Iron
चुरगळलेले कपडे आता इस्त्रीशिवाय दिसतील कडक; यासाठी करा ‘हे’ ४ सोपे घरगुती उपाय

How to Remove Wrinkles from Clothes Without an Iron : इस्त्री खराब झाली किंवा इलेक्ट्रीसिटीचे कनेक्शन बंद झाले तर अनेकदा…

Vijay Darda Coal Scam
मोठी बातमी! कोळसा घोटाळाप्रकरणी विजय दर्डांसह ‘हे’ सर्व आरोपी दोषी, विशेष न्यायालयाचा निर्णय

दिल्लीतील विशेष न्यायालयाने गुरुवारी (१३ जुलै) कोळसा घोटाळाप्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. यानुसार या प्रकरणात सर्व आरोपींना दोषी ठरवलं आहे.

Ajit Pawar
“अजित पवारांच्या माणसांकडून पाठलाग, पत्नीला…”, गट बदलल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य

शरद पवार यांच्या गटातील अनेक आमदार अजित पवारांकडे मोर्चा वळवत आहेत.

Tomatos And King Cobra Trending Video
टोमॅटोच्या प्लेटभोवती फणा काढून बसला भलामोठा किंग कोब्रा; Video पाहून युजर म्हणाला, ‘खजिन्यापेक्षा कमी…’

Tomatos And King Cobra Trending Video : आजकाल टोमॅटो एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल…

Ajit Pawar Sharad Pawar (1)
“…म्हणून मी अजितदादांबरोबर”, तिसऱ्यांदा भूमिका बदलणाऱ्या आमदाराने सांगितलं यू टर्न घेण्याचं कारण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने अनेक आमदारांसमोर कुठल्या गटात जायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकसत्ता विशेष