14 November 2018

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

आम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही; ‘डासू’च्या सीईओंनी काँग्रेसला सुनावले

आम्ही रिलायन्समध्ये गुंतवणूक केली नव्हती. आम्ही जे पैसे दिले ते रिलायन्स – डासू यांची संयुक्त भागीदारी असलेल्या कंपनीत जाणार होते, असेही त्यांनी सांगितले.

लुळा पडेपर्यंत विद्यार्थ्याला मारणारा शिक्षक अटकेत

शाळेने या शिक्षकाचं निलंबन आधीच केलं आहे, आता त्याला पोलिसांनी अटकही केली आहे

aaradhya and azad

छोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम

बॉलिवूडमधल्या कलाकारांइतकीच चर्चा पाहायला मिळते ती त्यांच्या मुलामुलींची.

Post-office-India-post

पोस्टात दररोज भरा ५५ रूपये अन् मिळवा १० लाख रुपयांचा विमा

या महिन्यात पोस्ट ऑफिसची बँक सुरु होणार आहे. पण, तुम्हाला हे माहित आहे का की पोस्ट ऑफिसमधून तुम्हाला विमाही मिळतो. भारतात ब्रिटीश शासन असताना १ फेब्रुवारी १८८४ मध्ये पोस्टल लाइफ इनश्युरन्स म्हणजे पीएलआय सुरू झालं होतं. ही भारतातील सर्वात जुनी विमा योजना आहे. आज पीएलआय योजने अंतर्गत ४३ लाखांहून अधिक पॉलिसी होल्डर आहेत. या योजने […]

प्रेम आंधळं असतं! जपानी तरूणानं hologram शी केलं लग्न

या लग्नासाठी त्यानं लाखो रुपये खर्च केले, पण त्याच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी उपस्थित राहण्यास पूर्णपणे नकार दिला आहे.

भिवंडीत पत्नीसमोर पतीची चाकूने वार करून हत्या

हल्लेखोराला पोलिसांनी केली अटक

स्यू की यांना रोहिंग्या प्रकरण भोवले, अॅमनेस्टीकडून पुरस्कार परत

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्यू की यांची मानवाधिकारासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळालेला आहे.

#athensmarathon2018 : मिलिंदनं दिलं प्रशिक्षण, अंकितानं पहिल्यांदाच पार केली पूर्ण मॅरेथॉन

नुकत्याच पार पडलेल्या अथेन्स मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव अंकितासाठी खूपच वेगळा होता.

संघर्ष मिटला ?, उर्जित पटेलांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

केंद्र व रिझर्व्ह बँकेतील संघर्षानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट झाली. या भेटीमुळे केंद्र व रिझर्व्ह बँकेतील तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत.

‘ठग्स..’ची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला सुनील शेट्टी

‘आजकाल प्रत्येकजण स्वत:ला चित्रपट समीक्षक समजत आहे.’

आक्षेपार्ह मजकूर हटवण्यास ट्विटर अपयशी, सरकारचा इशारा

दिशा-निर्देशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सरकारने ट्विटरला दिला आहे.

hum chaar

‘राजश्री प्रॉडक्शन’ घेऊन येत आहे ‘हम चार’

सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर राजश्रीने ‘हम चार’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

रॉकेल प्यायलाने एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुण्याला राहणाऱ्या भाग्यश्री सोनावने या दिवाळीनिमित्त मुलासह माहेरी आल्या होत्या. भाग्यश्री यांना एक वर्षाचा मुलाचा असून कार्तिक असे त्याचे नाव आहे.

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आणि वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या..

कर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला- शिवसेना

विकासाच्या गॅसचे फुगे कितीही उडवले तरी वेळ येताच ते फुटतात. महाराष्ट्राची औद्योगिक, आर्थिक घडी विस्कटलेली दिसते.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडे गेल्याने मंगळवारी सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला मनस्तापाचा सामना करावा लागला.

‘राहुल गांधींच्या पूर्वजांनाही संघाच्या शाखा बंद करणं जमलं नाही’

काँग्रेसने दिलेले हे आश्वासन हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहे. मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर येण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरणार आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी घट; पहा…आजचे दर

  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आजही घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात ०.१३ पैशांनी तर ०.१२ पैशांनी डिझेलच्या दरात कपात झाली आहे. या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा सध्याचा दर ७७.४३ रुपये प्रति लिटर, डिझेल ७२.१९ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल ८२.९४ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ७५.६४ रुपये प्रतिलिटर इतके झाले आहे. Petrol and diesel […]

कोणी लक्ष देतं का लक्ष….कर्करोगाने पीडित पोलिसाची आर्त हाक!

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील समता नगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत

bike stolen gang

फुटबॉलपटूची बाईक चोरणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई, नवी मुंबई पोलीस ठाण्यात बाईक चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला अनेकवेळा अटक करण्यात आली असून त्याने करावासही भोगला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना कामगार दिनाच्या सुट्टीची गरज नाही : बिप्लब देब

आपण मंत्रालयामध्ये जनतेच्या कामांच्या फाइल्सवर काम करतो, औद्योगिक क्षेत्रात नाही.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझातील टिव्ही चॅनेलची इमारत उध्वस्त

इस्लामिक जिहाद इस्रायलने केलेल्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे एएफपी न्यूजने म्हटले आहे.

स्पायडर मॅन, हल्क या सुपरहिरोच्या पात्रांची निर्मिती करणारे स्टेन ली यांचे निधन

स्पायडर मॅन, एक्स मॅन, हल्क, आयरन मॅन, ब्लॅक पँथर, थोर, डॉक्टर स्टेंज आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंची पात्रे त्यांनी लिहीली होती.

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १३ नोव्हेंबर २०१८

सर्व बारा राशींचे भविष्य