scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
consumer, herd mentality
Money Mantra: ग्राहक तर्कशुद्धतेपासून विचलित का होतो?

ग्राहकाच्या वर्तनाचा शोध वर्तणूक अर्थशास्त्र घेते. ग्राहक तर्कशुद्ध निर्णयप्रक्रियेपासून विचलित का होतो, याचा विचार त्यात केला जातो.

dabangg-3-actress-hema-sharma
“त्यांनी मला श्वानासारखं…” ‘दबंग ३’ मधील अभिनेत्रीचा सलमान खानच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप

सलमान खानला मी पुन्हा कधीच भेटायला आवडणार नसल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केलं.

OP Dhankhar
“मोदी सरकारच्या काळात महिलांची उंची वाढली, मुलीही…”; भाजपा नेत्याचं अजब वक्तव्य

भारतीय जनता पार्टीचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष ओपी धनखड पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

gas connection refuse to blind woman in lonavala
धक्कादायक!: अंध असल्याने महिलेला गॅस कनेक्शन नाकारलं; पर्यटन नगरी लोणावळा शहरातील घटना

स्वयंपाकासाठी त्यांना गॅस हवा असल्याने त्यांनी लोणावळ्यातील परमार गॅस एजन्सीकडे गॅसची मागणी केली.

Jayant Patil - Sanjay Shirsat
संजय शिरसाटांचा ‘तो’ दावा, जयंत पाटलांनी एकाच वाक्यात दिलं उत्तर; म्हणाले…

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला होता.

Anil Ambani
अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता

रिलायन्स इनोव्हेंचर्सने २०१५ आणि २०१७ मध्ये येस बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यानंतर येस बँकेने रिलायन्स इनोव्हेंचरचे सुमारे १००० कोटी रुपयांचे…

Balcony Collapses During Rath Yatra
अहमदाबादमध्ये रथयात्रेदरम्यान बाल्कनी कोसळली, एक ठार, १० जखमी; महापालिकेने दुर्घटनेनंतर पाठवली नोटीस

देशभरातील भगवान जगन्नाथांच्या अनेक मंदिरांद्वारे आज रथयात्रा काढली जात आहे.

adipurush movie controversy
Adipurush Movie Row: “मला कळत नाहीये की मनोज मुंतशिर यांनी…”, ‘रामायण’ बनवणारे रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांची नाराजी!

“सरस्वती येते तेव्हा तिची काही बंधनंही येतात. त्या कलेची जबाबदारी, कलेचा गैरवापर या सगळ्यांचं…!”

Shiv Sena of Uddhav Thackeray On the verge of ending Said CM Eknath Shinde in Khed Speech
“नोटीस आल्यावर मोदींची भेट घेतली”, एकनाथ शिंदेंच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “रोज…”

एकनाथ शिंदेंनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.

Bank Holidays in November 2023
५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी

Bank Holidays In July 2023 : जुलै महिन्यात शनिवार आणि रविवार वगळून आठ सुट्ट्या आहेत. सुट्ट्यांची सुरुवात ५ जुलैपासून गुरू…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या