22 April 2019

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

Elections 2019: लग्नानंतर थेट गाठलं मतदानकेंद्र

लग्नाच्याच पोशाखात हे दाम्पत्य मतदानकेंद्रावर पोहोचलं.

सुप्रिया सुळेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच शिवराळ भाषा – महिला आयोग अध्यक्ष

बारामतीमधून त्यांचा पराभव होणार असल्याचे दिसत असल्यामुळे सुप्रिया सुळेंचा तोल ढळला

देशभक्ती हा आजार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर खऱ्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपाने उग्र राष्ट्रवादावर भर दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला.

मुंबईच्या सायन भागातून ११ लाख ८५ हजाराची रोकड जप्त

मुंबई सायन भागातून काल रात्री निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयित रक्कम पकडली.

sathyaraj and aishwarya rai bachchan

‘कटप्पा’सोबत ऐश्वर्या करणार ऑनस्क्रीन रोमान्स

यामध्ये ऐश्वर्या एका राजकुमारीच्या भूमिकेत झळकणार आहे. एका तामिळ कादंबरीवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारी विरोधात याचिका

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला भाजपाकडून भोपाळमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Video : केदार जाधव आणि धोनीमधला हा Bromance पाहिलात का?

केदारच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

kishori godbole

‘मेरे साई’ मालिकेत मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले महत्त्वपूर्ण भूमिकेत

जवळपास तीन वर्षांनंतर किशोरी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत.

१८ एप्रिल १९३०: जाणून घ्या बातम्या नसलेल्या दिवसाची रंजक कहाणी

‘नमस्कार, आज कोणत्याही बातम्या नाहीत’

मंगेश सांगळेंना हादरा, न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळला

ऐरोली येथील सोसायटीत राहणाऱ्या मंगेश सांगळे यांनी मित्राच्याच १९ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

urmila and modi biopic

मोदींवर बायोपिक म्हणजे थट्टेचा विषय- उर्मिला मातोंडकर

भाजपाच्या योजनांवर एखादा कॉमेडी शो सुरू केला तर तोसुद्धा खूप चालेल अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

शिखरच्या पत्नीचा दिल्लीच्या संघासोबत भांगडा, हा व्हिडीओ एकदा पाहाच

दिल्लीची यंदाच्या हंगामात आश्वासक कामगिरी

सावनी रविंद्रची ‘लताशा’ कॉन्सर्ट आता हिंदीतही

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सदाबहार गाण्यांची मैफल म्हणजे ‘लताशा’

कसारा घाटात महामार्गावर बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल

स्थानिक गावकऱ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आल्याचे शहापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक वसंत घुले यांनी सांगितले.

पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये बसमधून उतरवून १४ नागरिकांची हत्या

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात हल्लेखोरांनी १४ जणांची हत्या केली. बंदुकधाऱ्यांनी नागरिकांना बसमधून उतरवून त्यांच्यावर गोळया झाडल्या.

shrenu parikh

‘एक भ्रम सर्वगुण संपन्न’ मालिका अनोख्या पद्धतीने लाँच

उदयपूरमधील सास-बहू मंदिरात कार्यक्रम पार पडला.

पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानासाठी स्पृहा जोशी आतुर!

पाणी फाऊंडेशनतर्फे १ मे रोजी होणाऱ्या श्रमदानासाठी स्पृहा जाणार आहे

वजन घटवण्यासोबतच ग्रीन टीचे असेही काही फायदे

ग्रीन टी निराशा घालविण्यासाठी फायद्याचा…

salman aishwarya and vivek

‘माफ करण्यावर तुझा विश्वास आहे का?’, विवेक ओबेरॉयचा सलमानला सवाल

१६ वर्षांपूर्वी विवेकचा सलमानसोबत झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पुण्यात आयटी इंजिनिअरची १२ मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

पुण्यात आयटी इंजिनिअरने बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

फोनवर बोलली नाही म्हणून नववधूला नवरदेवाची मारहाण

अमोल एकनाथ राऊत याचे मावळ परिसरातील एक मुलीसोबत लग्न ठरले होते. मंगळवारी विवाह समारंभ होता.