18 January 2019

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट

अमेरिकेत तिनेही नोकरी शोधली. विवाहाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्यात खटके उडायला लागले.

बंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले

जवळपास चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरएसएस नावाने संस्था नोंदणी

डॉ. केशव हेडगेवार यांनी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

विमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार?

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत

पुढाऱ्यांना खांद्यावरून खाली उतरवायला हवे -नाना पाटेकर

आपल्या भारतीय संस्कृतीतील डे साजरे करा, महापुरुषांच्या जयंत्या स्वच्छता, वृक्षारोपणाने साजरे करा.

विरोधक एकवटल्याने सावध राहा – दानवे

लोकसभा निवडणूक आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा सांगली दौरा पुढील आठवडय़ात होत आहे.

भाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे

सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘वॉर्ड चलो अभियान’ राबविण्यात येत आहे.

स्वच्छ हवेचे दिवस घटले

मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविणारा आलेख गेल्या वर्षभरात ढासळला आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची पदकांची कमाई सुरूच

महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिने जलतरणात २१ वर्षांखालील मुलींच्या गटात २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत सोनेरी कामगिरी केली

कुणी कसेही हाकू नका..

एके काळी मुंबईने प्रदीर्घ लांबलेले अनेक संप पाहिले, त्याचे चटकेही सोसले.

सिद्धार्थ देसाई महाराष्ट्राकडून खेळणार की रेल्वेकडून?

यंदाच्या प्रो कबड्डी लीगमध्ये सिद्धार्थने २१८ गुण मिळवून सर्वाधिक चढाईपटूंच्या यादीत तिसरे स्थान मिळवले.

शताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद

पालिकेच्या सर्वच रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध असून राज्य सरकारमार्फतच हा दूधपुरवठा केला जातो.

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : सेरेना, झ्वेरेवची विजयी सलामी

सेरेना विल्यम्स आणि युवा अलेक्झांडर झ्वेरेवने आपापले सलामीचे सामने जिंकत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली.

कॉन्स्टन्टाइन यांचा राजीनामा

एका चांगल्या सुरुवातीनंतर भारताला या स्पर्धेतील अखेरच्या साखळी फेरीत बहारिनकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

महिला बॉक्सिंग प्रशिक्षकपदी अली कमर यांची नियुक्ती

शिवसिंग यांच्या जागी कमर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंडय़ा, राहुल यांच्याशी जोहरींची चर्चा

दोघांनीही बीसीसीआयच्या आदेशानुसार दूरध्वनीच्या माध्यमाद्वारे जोहरींशी संवाद साधला.

‘बेस्ट’ ठप्प, राजकारण सुसाट!

या संपावर तोडगा निघत नाही, याबाबत मुंबईकरांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘बेस्ट संप सोडवण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही’

आमची मुंबई, आमची बेस्टचे समन्वयक विद्याधर दाते यांनी सरकार बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप लांबवत असल्याचा आरोप केला.

संपाबाबत अंतिम संधी!

कामगार संघटनेच्या वकील नीता कर्णिक यांनी संप मागे घेण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास नकार दिला.

म्हाडा, सिडकोच्या जमिनींवर अकृषिक कराची वाढीव दराने आकारणी न करण्याचा निर्णय

या निर्णयाचा लाभ सिडको आणि म्हाडाच्या  वसाहतींतील मालमत्ताधारकांना होणार आहे.

सरकारी शाळांतील गुणवत्तेचा आलेख उंचावला!

‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेकडून राज्यातील प्राथमिक आणि उच्चप्राथमिक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात येते.

‘बुलेट ट्रेन’साठी जमीन देण्यास ६१ गावांची सहमती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनेही कडाडून विरोध केला आहे

metro train

कल्याण मेट्रोची घाई

सुरुवातीला पहिल्या टप्प्यात १२ किलोमीटरच्या मार्गाचे काम करण्यात येणार आहे.

नवी मुंबई विमानतळ २०२० पर्यंत सेवेत

भूसंपादनाचा आढावा पुढील महिन्यात घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.