11 November 2019

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

संकटकाळात वाघाला वाचवण्यासाठीची यंत्रणाच वनखात्याकडे नाही

चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र परिसरात आजमितीस तीन ते चार वाघांचा वावर आहे

व्हिडीओकॉनच्या कामगारांचा  धूत यांच्या बंगल्यावर मोर्चा

कंपनीने ५८ हजार ७३० कोटी रुपयांचे कर्ज ५० बँकांकडून घेतले व ते बुडवले, असा आरोप कामगारांच्या नेतृत्वाकडून करण्यात आला.

कार्तिकीसाठी पंढरीत  ४ लाख भाविक दाखल

वारकरी संप्रदायात आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून संबोधले जाते. या एकादशीला देव म्हणजे परमात्मा पांडुरंग झोपी जातो.

‘माहा’ चक्रीवादळाचा धोका टळला

दीवच्या किनारपट्टीपासून ९० किलोमीटर आणि वेरावळपासून १०० किलोमीटरवर हे चक्रीवादळ आहे

युती तोडण्याची इच्छा नाही- उद्धव

भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी सरकार स्थापन करावे असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याचा नितीन गडकरी यांना विश्वास

नागपुरात एका कार्यक्रमासाठी गडकरी आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते

काँग्रेस आमदारांना भाजपची आमिषे

राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. निकाल लागून दोन आठवडे उलटले तरी सरकार स्थापन होत नाही.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत आतापर्यंत एकदाच गुप्त मतदान

भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करू शकतो. तसे केल्यास या सरकारला सभागृहात बहुतम सिद्ध करावे लागेल.

राज्यात यापूर्वी दोनदा राष्ट्रपती राजवट

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेतला जातो.

विदर्भात संत्री, कापूस, सोयाबीन, धान मातीमोल

पश्चिम विदर्भात सुमारे १२ लाख १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे

देशभरातील रेल्वे सुरक्षेबाबत आरपीएफच्या खबरदारीच्या सूचना

सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यापूर्वी मंदिर- मशीद जमीन वादाचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे

बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

१ ऑगस्टच्या आदेशान्वये दोषीला फाशीऐवजी उर्वरित आयुष्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुचवली होती, त्यावर ते कायम राहिले.

घटस्फोटापूर्वीच्या अत्याचाराविरुद्धही महिला न्याय मागू शकतात

औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्तीसगडमध्ये चकमकीत सीआरपीएफ जवान शहीद

जेरापल्ली गावजवळच्या जंगलास गस्ती पथक वेढा घालत असताना नक्षलवाद्यांच्या एका गटाने गोळीबार सुरू केला

खासदार धानोरकरांची जीभ घसरली

पंतप्रधान व माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत टीका

‘बीपीसीएल’च्या खासगीकरणावर पेट्रोलियममंत्र्यांकडूनही शिक्कामोर्तब

बीपीसीएलच्या खासगीकरणाच्या मंत्रिमंडळावर विचाराधीन प्रस्तावावर त्यांनी यातून शिक्कामोर्तबच केले.

‘सेन्सेक्स’चे  नवीन शिखर निफ्टी १२ हजार पार

सेन्सेक्समध्ये सन फार्मा वाढीव तिमाही नफ्याच्या जोरावर सर्वाधिक, ३ टक्क्यांपर्यंत वाढला.

‘रिलायन्स हेल्थ’ला नवीन आरोग्य विमा योजना विकण्याला नियामकांची मनाई

रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सला येत्या १५ नोव्हेंबरपासून नवीन आरोग्य विमा योजनांची विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

मुंबई आणि पुणेकरांचा घरखरेदीसमयी बांधकाम सुरू असणाऱ्या प्रकल्पांवर भर – प्रॉपटायगरचे सर्वेक्षण

महाराष्ट्रातील स्थावर संपदा नियामकांनी ग्राहकाभिमुख भूमिका घेत संपूर्ण राज्यात कठोर ‘रेरा’ नियम लागू केले आहेत

उजव्या मार्गिकेवरूनही अवजड वाहतूक

नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

कृत्रिम पावसाची उड्डाणे थांबविण्याच्या सूचना

ऑक्टोबर महिन्याच्या सरासरीपेक्षा मराठवाडय़ात ३३७.८५ टक्के पाऊस झाल्यानंतरही विमानांची उड्डाणे काही थांबली नाही

सत्तास्थापनेसाठी भाजपला पाचारण करावे लागणार

  शिवसेना व भाजप दोघेही तडजोडीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करणार असल्याचे उभयपक्षांच्या नेत्यांनी सांगितले.

यंदा शेतकऱ्यांना मिरची तिखट

पालघर जिल्ह्यातील कुरगाव, परनाळी, मोगरबाव, वाणगाव, चिंचणी, बावडा, बाडापोखरण आणि एैना या भागांत मिरचीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

सतर्क सोनारामुळे बनावट सोने विकणारा अटकेत

दीपक शिंदे असे आरोपीचे नाव असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध गुन्हे शाखेकडून सुरू आहे.