28 May 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

करोनाकाळात मांसविक्रीला दरवाढीचा चटका

कोंबडीचे मांस २४०, तर बोकडाचे मांस ८०० रुपये प्रतिकिलो

दांडी-नवापूर खाडीत हजारो मासे मृत

तारापूर परिसरात प्रदूषण वाढल्याचा परिणाम

पालघर पोलीस दलाला करोनाचा विळखा

सहा पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागण

रासायनिक घनकचऱ्याच्या वाहतुकीला हिरवा कंदील?

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रात्रीच्या वेळी तपासणी नाही

वाडय़ात पाणीटंचाईच्या झळा

कप्रतिनिधीसह प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजी

केटीनगरमध्ये नातेवाईकांकडे आलेल्या महिलेला करोना

कुटुंबातील चारजण अलगीकरण कक्षात

भाजीपाल्याची दुकाने बंद, मात्र मद्यविक्री सुरू

अंबाडी नाक्यावर असलेले मद्यविक्रीचे दुकान सुरूच असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Coronavirus : शहरात करोनाचा आलेख उंचावला

भाजीपाला व्यापारी, हॉटेल व्यावसायिक बाधित झाल्याने बाजार समिती बंद

करोना संकटात ‘आरोग्य यात्रा’ चे प्रशासनाला सहाय्य

गरोदर माता, लहान मुलांची नियमित तपासणी, नागरिकांशी थेट संवाद 

Coronavirus : नाशिकमध्ये पुन्हा एका पोलिसाचा मृत्यू

सोमवारी शहर परिसरात करोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला.

घर बदलणाऱ्या भाडेकरुंना रहिवाशांचा विरोध

परिसरातील नागरिकांकडून संशय, पोलिसांपर्यंत माहिती पोहोचविपर्यंत मजल

Coronavirus : इगतपुरी तालुक्यातही करोनाचा शिरकाव

प्रशासनाकडून विविध उपाययोजना, आठ दिवस घोटी बंद

Coronavirus Outbreak : नालासोपारा अधिक धोकादायक

वसई-विरार शहरातील सर्वाधिक ४५ टक्के रुग्ण नालासोपारा परिसरातील

श्रमिक ट्रेनमध्ये ‘घुसखोरी’

मजुरांऐवजी इतर नागरिकांचा प्रवास; माहिती नसल्याने अनेकजण प्रवासापासून वंचित

पत्नी करोनाबाधित असल्याने डॉक्टरला घर सोडण्यास सांगितले

डॉक्टरांना या संदर्भात सोसायटीच्या वतीने सूचना देत १४ दिवसांच्या आत घर खाली करा असे सांगितले.

करोनाबाधित मृतदेहांवरील अंत्यविधीने घबराट

मृतदेह पाचूबंदरात न आणता त्या-त्या ठिकाणच्या स्मशानभूमीत नेण्याची मागणी

कामगाररहित वसाहती

शहर आणि उपनगरांतून स्थलांतर सुरू राहिल्याने अनेक घरांना टाळे

Coronavirus Outbreak : साडेपाच लाखांहून अधिक संशयित

साडेतीन लाख जण आजही विलगीकरणात

वादळाचा वेध घेणाऱ्या रडारचे आगमन लांबणीवर

ध्या मुंबईत ‘एस’ बॅण्ड रडार कार्यरत असून त्याद्वारे चक्रीवादळाचा वेध घेता येतो.

धारावीतील ७५ टक्के बाधित रुग्ण अत्यावश्यक सेवेतील कामगार

सफाई कामगार, वॉर्डबॉय, सामान घरपोच करणाऱ्या कामगारांना करोनाचा संसर्ग

अडीच महिन्यांत साडेदहा हजारांहून अधिक प्रसूती

महापालिके चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र; ३५९ करोनाबाधित गर्भवतींचा समावेश

नऊ दिवस काम, सहा दिवस अलगीकरण

पालिके चे नवे वेळापत्रक; निवासी डॉक्टरांच्या कामाच्या वेळांत बदल

शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर ५५० अभ्यासक्रमांची माहिती

करोनाकाळानंतर विविध क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचा अदमासही या संकेतस्थळावर घेण्यात आला आहे.

एसटी बसमधून मालवाहतूक

कालमर्यादा संपलेल्या बसचा वापर

Just Now!
X