12 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

‘टपाली’ कोणाच्या सोयीसाठी?

नियोजित वेळीच निवडणूक व्हावी यासाठी ‘टपाली मतदान’ (पोस्टल बॅलट) या पर्यायाची व्याप्ती आयोगाने वाढवली.

पंडितकाका कुलकर्णी

यंत्रमाग-क्षेत्र वाढत असतानाच, इचलकरंजीला अभियांत्रिकी क्षेत्रात लौकिक मिळवून देण्याचे काम कुलकर्णी बंधूंनी केले.

डॉक्टर.. आम्हीसुद्धा..?

गेले चार महिने आपण कोविड कक्षात कर्तव्य बजावतोय.

निकृष्ट बियाण्यांची रडकथा

सदोष सोयाबीन बियाणाचे नेमके इंगीत काय, याचा घेतलेला हा आढावा.

खरिपात भात, उन्हाळ्यात नाचणी!

उसाच्या खालोखाल पश्चिमेकडील या भागात खरीप हंगामात भाताचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते.

Coronavirus : नौपाडा-कोपरीत मोठी रुग्णवाढ

मुंब्य्रात रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा

टाळेबंदीच्या काळात वाहनजप्ती जोरात

सहा हजारांहून अधिक जणांविरोधात पोलिसांची दंडात्मक कारवाई

मानधनात वाढ, तरीही कर्मचारी मिळेना!

खासगी रुग्णालयांपुढे पेच; करोनाच्या भीतीमुळे कामाला रामराम

कोविड रुग्णालयातून रुग्ण बेपत्ता

नातेवाईकांची पोलिसात तक्रार

देहविक्रेत्या महिलांची स्वयंरोजगाराच्या दिशेने पावले

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवणे, पॅकिंग, शिवणकाम व्यवसायांसंदर्भात स्वयंसेवी संस्थांकडून मार्गदर्शन

भाजी विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे

१५ हून अधिक टेम्पो भाजीपाला जप्त

अडवाणींच्या रथाचे सारथ्य करणाऱ्याला रुग्णालयात खाट मिळेना!

रुग्णालयाच्या व्हरांडय़ात खुर्चीत बसून ११ तास उपचार

रुग्णशोधासाठी संघाची पथके

कल्याणमधील करोना रुग्णवाढीची साखळी तोडण्याचा मानस

करोना संशयितांना उपचार द्या!

पालकमंत्र्यांचे खासगी डॉक्टरांना आवाहन

कोविड रुग्णालयातील स्वच्छतागृहात दुर्गंधी

रुग्णालयातील रुग्णांना स्वच्छतागृहात पसरलेल्या प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्या

आदित्य ठाकरे यांच्या सूचना

पालघर जिल्ह्य़ाचे आरोग्य डळमळीत

विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; सेवा देण्यात अडचणी

करोना नमुने तपासणी संचांचा तुटवडा

सत्ताधाऱ्यांनी ठराव रखडवल्याचा आरोप, मनपा प्रशासन-सत्ताधारी भाजपमध्ये घोळ

रुग्णवाहिकेतून उडी मारल्याने संशयित करोना रुग्णाचा मृत्यू

रुग्णवाहिका सुरू होताच संशयित रुग्णाने दरवाजा उघडून पळ काढला.

करोनाविरोधातील नियमांचे पालन करायला सांगून सोनसाखळी लंपास

कॅम्प रस्त्यावरील बनाचाळ येथील ओम साईराम या इस्त्रीच्या दुकानात ही घटना घडली.

शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

नादुरुस्त रोहित्रांमुळे ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई

दीड ते दोन महिन्यांत ७० रोहित्र जळाले, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण

करोना भयाने अनेक दुकाने बंद

इंदिरानगर ठाण्यातील दोन पोलीस बाधित

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांमध्ये पावसाची दमदार हजेरी

दोन दिवसांत पाणीसाठय़ात ५१ हजार दशलक्ष लिटरहून अधिक वाढ

Just Now!
X