01 June 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

एचआयव्ही रुग्णांना घरपोच औषधे

ठाणे, पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाचे नियोजन

शालेय बसचालकांपुढे समस्यांचा डोंगर

कर्जाचे हप्ते, घर चालवण्याचा प्रश्न, सहायकही निराधार

मृतदेह ठेवायचे कुठे?

पालिका शवागारात जागा कमी पडत असल्याने अडचणी

भाजीपाल्याचे दर कडाडले

बाजार समिती बंद; दुकान सुरु  ठेवणाऱ्यांवर कारवाई

Coronavirus : जिल्ह्य़ातील करोना रुग्णांची संख्या हजाराच्या उंबरठय़ावर

पेठरोडला १३ बाधित, मालेगावात रुग्णांची संख्या  ६९१

गोदाकाठावरील धार्मिक विधींना पुन्हा सुरुवात

पुरोहित संघाकडून खबरदारीच्या उपाययोजना 

बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यास पालिकेची परवानगी

खासगी रुग्णालयातील एक खाट ‘डायलिसिस’वरील रुग्णांसाठी राखीव

खासगी रुग्णालयाकडून ९.६१ लाखांचे देयक

उपचारांची माहिती लपविल्याचा करोनाबळीच्या कुटुंबीयांचा आरोप

वसईतून उत्तर प्रदेशासाठी सात गाडय़ा रवाना

स्थानकावर जाण्यापूर्वी नावनोंदणीसाठी वसईच्या सनसिटी मैदानात हजारो नागरिकांची गर्दी जमली होती

मीरा-भाईंदरमधील नालेसफाई वादाच्या भोवऱ्यात

भ्रष्टाचार आणि काम पूर्ण न झाल्यामुळे गंभीर आरोप

..तर मच्छीमार देशोधडीला लागतील

मासेमारी बंदीचा ६१ दिवसांचा कालावधी कमी करण्यास मच्छीमारांचा तीव्र विरोध

घातक रसायने नाल्यात

औद्य्ोगिक क्षेत्रातील कारखानदारांचा प्रताप

विद्युतखांब मधोमध ठेवूनच रस्ता रुंदीकरण आटोपले

डहाणू शहरात पूर्वेला पटेलपाडा रोड आहे.  रेल्वे  संरक्षण  भिंतीला लागून  हा रस्ता  आहे.

नोकरदार, व्यापारीही निघाले!

परराज्यात जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांसाठी स्थानकांबाहेर स्थलांतरितांचे लोंढे

करोनाशी लढण्यासाठी ‘ऑक्सिजन आर्मी’

इलेक्ट्रिक यंत्राद्वारे अत्यवस्थ रुग्णांना प्राणवायू

केईएमच्या शवागारात मृतदेह ठेवण्यास अडचण

रात्रीच्या वेळेस मृत झाल्यास दुसऱ्या दिवशी मृतदेह जाण्यास वेळ लागतो.

होमिओपॅथी गोळ्यांचे अनिर्बंध वितरण

स्थानिक लोकप्रतिनिधींकडून घराघरांत सर्रास वाटप

२८२७ इमारती कडेकोट टाळेबंदीत

टाळेबंद केलेल्या इमारतींच्या यादीत एल विभाग म्हणजेकुर्ला आणि आसपासचा परिसर आघाडीवर आहे.

एका बाधिताच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा शोध

चहल यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच एका रुग्णाच्या संपर्कातील १० व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश दिले.

मुंबईत आतापर्यंत २,४२३ भारतीय परतले

वंदे भारत अभियानाअंतर्गत त्यांना भारतात परत आणण्यात येत आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदान रखडले

कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांचा पगार नाही

रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे पाचवा मृत्यू; बाधितांच्या संख्येतही वाढ 

सुरूवातीपासूनच्या एकूण रुग्णांची संख्या १७५ वर

राज्यातील शाळांचा दर्जा वाढला

कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक वधारला

शिरपूर तालुक्यात २४ तासांत करोनामुळे तिघांचा मृत्यू

जिल्हा रुग्णालयातील १३ अहवाल नकरात्मक

Just Now!
X