22 September 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

प्रसिद्ध अभिनेत्री आशू यांचे निधन

आचार्य अत्रे यांच्या ‘ब्रह्मचारी’ नाटकात त्यांनी किशोरी ही व्यक्तिरेखा साकारली होती.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या – चंद्रकांत पाटील

गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात अधिक झाली असल्याचेही सांगितले.

बहुमजली इमारतींत करोनाचा घरोबा

दक्षिण मुंबईत एकूण रुग्णसंख्येच्या ८५ टक्के रुग्ण उच्चभ्रू वस्तीतील

लक्षणे नसलेलेच अधिक रुग्ण

दररोज सुमारे दोन हजार रुग्णांची नोंद

अंधेरी, धारावी, दादर, माहीममध्ये सर्वाधिक मृत्यू

मुंबईत गणेशोत्सवापूर्वी काही दिवस आधी मृत्यू दर कमी होऊ लागला होता.

बेस्टच्या ताफ्यात विजेवरील आठ बसगाडय़ा

नोव्हेंबपर्यंत ३०० गाडय़ा सेवेत; प्रवाशांच्या गर्दीवर उपाय

महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील करोना केंद्राची सामग्री हटवली

धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील करोना केंद्रातील सामग्री अखेरीस पालिकेने हटवली

बंगाली भाषकांची यंदा मूर्तिपूजेऐवजी घटपूजा

नवरात्रोत्सव साधेपणाने; शासनाच्या नियमांची प्रतीक्षा

खासगी डॉक्टरांची मदत

दादर, माहीममध्ये वाढती रुग्णसंख्या चिंताजनक

करोनाच्या धास्तीने ‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ

मुंबई ते पुणे मार्गावर १० ते १५ टक्के च प्रतिसाद

ट्रान्स हार्बर असून नसल्यासारखी!

ठाणे ते वाशीदरम्यान अवघ्या दोन लोकलफेऱ्या; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे हाल

टाळेबंदीत भरडलेल्या व्यापाऱ्यांची व्यथा

पाच महिन्यांत दोन हजार कोटींचा व्यापार बुडाल्याचा दावा

स्मशानभूमीच्या धुरापासून नागरिकांची सुटका

जवाहरबाग येथे १०० फुटी चिमणी

मुंब्रा बायपासवर खोळंबा कायम

उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम महिनाभरापासून सुरूच

ठाण्यात महामार्गालगत नवे रुग्णालय

करोना रुग्णांसाठी ११७७ खाटा; १९६ अतिदक्षता खाटा

ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही

या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

नौपाडय़ात बेकायदा पार्किंगमुळे रहिवासी हैराण

रेल्वेसेवा बंद असल्याचा असाही फटका

तीन हात नाक्याचे तीनतेरा!

उड्डाणपूल, रस्त्यांवर खड्डेच खड्डे; उंचसखल मार्गामुळे वाहनांची संथगती

इंटरनेट बंद असल्याने टपाल कार्यालयांची कामे ठप्प

कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, पडघा परिसराला फटका

उल्हासनगर महापालिकेचा फुगवटय़ाचा अर्थसंकल्प

आयुक्तांचा ४८३ कोटींचा अर्थसंकल्प ८२१ कोटींवर

भिवंडीत सोनसाखळीसाठी मित्राची हत्या

याप्रकरणी मयूरला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

भरपावसात भाईंदरमध्ये डांबरीकरण

भाईंदर पश्चिम परिसरातील मॅक्सस मॉल भागात वाहनांची मोठय़ा प्रमाणात रहदारी असते.

विशेष महासभेला नगरसेवक गैरहजर

अपुऱ्या संख्याबळामुळे सभा रद्द

डांबरीकरणाचा थर वृक्षाच्या मुळांवर

वृक्ष प्राधिकरणकडून गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव तयार

Just Now!
X