22 September 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

चिकू उत्पादनात प्रचंड घट

बागायतदारांना चिंता; अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार

चाचण्या वाढल्याने रुग्ण वाढ

वसई ग्रामीणमध्ये रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला

करोनाकाळात पर्यटनबंदी धाब्यावर

एका महिन्यात पाच जणांचा बुडून मृत्यू

घरबसल्या पैसे कमविण्याचे नवे मार्ग

टाळेबंदीच्या काळात ‘मनी मेकिंग अ‍ॅप’चा वापर वाढला

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरूच

वाढीव देयकांबाबत दक्षता पथकाची मागणी

पालिकेतील ६० ‘करोनायोद्धे’ करोनाग्रस्त

मुळात पालिकेत ३ हजार ९३५ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात २ हजार ५१३ कर्मचाऱ्यांवर पालिका काम करीत आहे.

तोतया नौदल अधिकाऱ्याला अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी त्याच्यावर पाळत ठेवत त्याला अटक केली.

नवी मुंबईत करोना नियमांना हरताळ

बेकायदा फेरीवाल्यांमुळे गर्दी वाढली

वैद्यकीय सेवा वाऱ्यावर

महापालिकेची सात रुग्णालये, दवाखान्यांचे खासगीकरण

लायगुडे रुग्णालयातील स्वॅब केंद्र सुरू

 केंद्र बंद असल्यामुळे रुग्णांची होत असलेली हेळसांड ‘लोकसत्ता’ने वृतमालिकेद्वारे पुढे आणली होती.

‘एससीओ’च्या परिषदेतून अजित डोभाल यांचा सभात्याग

पाकिस्तानने या कृतीद्वारे यजमान रशियाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केला.

पिंपरीतील करोना काळजी केंद्रांचे खासगीकरण

सुमारे २० कोटी खर्चाचा प्रस्ताव

पुण्यात घरभाडय़ामध्ये २५ ते ३० टक्क्यांची घट

एक लाख घरे पडून; सुमारे तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प

केवळ ६,३२१ चाचण्या; तरीही १,९५७ बाधित

२४ तासात ४८ करोनाग्रस्तांचा मृत्यू

कर्तृत्ववान, प्रेरणादायी नवदुर्गाचा शोध

अनेक दुर्गाचे प्रेरणादायी कार्य गेली सहा वर्षे सुरू असलेल्या ‘लोकसत्ता दुर्गा’ या उपक्रमातून समाजापुढे आले

दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा परिस्थितीनुसार

विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचे काय, हा  प्रश्न मात्र अनुत्तरीत

संस्थांकडून शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती!

शाळेत ये-जा करणारे अनेक शिक्षक करोनाच्या विळख्यात सापडत असून चार दिवसांत पाच शिक्षकांचे निधन झाले आहे.

औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाला दुप्पट अर्ज

आतापर्यंत १३ हजार ६१३ अर्ज आले असल्याची माहिती

सद्य:काळात गुंतवणूक मूल्याची सुरक्षितता महत्त्वाची!

‘लोकसत्ता अर्थसल्ला’ वेबसंवादात गुंतवणूक नियोजनकार तृप्ती राणे यांचा सल्ला 

स्टेट बँकेसह चार बँकांचे ‘वसुलीशून्य’ कर्ज निर्लेखन

बडय़ा धेंडांच्या हजारो कोटींच्या थकीत कर्जावर पाणी

उपचार शुल्कावरून ‘आयएमए’-शासनात संघर्षांचे संकेत

आयएमएसह डॉक्टरांच्या संघटना एकवटल्या

सलग सहाव्या महिन्यांत निर्यात घसरण

ऑगस्टमध्ये १३ टक्क्यांनी ढासळली; व्यापार तूट मात्र नियंत्रणात

भाईंदर पश्चिम परिसरात मुख्य नळजोडणीला गळती

पाणीकपात असताना प्रशासनाचे दुर्लक्ष

थॉमस आणि उबर चषक लांबणीवर!

मातब्बर संघांनी माघार घेतल्यामुळे बॅडमिंटन महासंघाचा निर्णय

Just Now!
X