22 September 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

चीन प्रश्नाचा गुंता कायम

सीमारेषा चीनला अमान्य, करारांचेही उल्लंघन : राजनाथ सिंह

बहुगुणी आवळ्याचा हंगाम सुरू

२ ते ४ टनापर्यंत आवक; प्रतवारीही उत्तम

विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करण्याचा प्रश्नच नाही

उदय सामंत यांची भूमिका; संस्कृत विद्यापीठाला भेट

एमपीएससी मंत्र : प्रधानमंत्री मत्स्य समृद्धी योजना

दि. १० सप्टेंबर रोजी आसामच्या मासेमारांची नोंदणी करून या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

शहरात किमान १४ दिवसांची टाळेबंदी हवी

डॉक्टरांचा उच्च न्यायालयात सूर, उद्या निकाल

खासगी रुग्णालयाच्या मनमानीचा सत्ताधारी पक्षातील आमदारालाच फटका

३७ रुग्णालयांच्या ४२ डॉक्टरांशी संपर्क साधूनही मदत नाही

नव्या क्षितिजाची आस..

पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी सत्तरी पार करीत आहेत, त्यानिमित्त हे विशेष चिंतन..

कुतूहल : जीवनासाठी ओझोन

१९८५ साली अंटार्टिकावरील ओझोन होलचे अस्तित्व कळले

कांदा उत्पादकांचा जिल्ह्य़ात रास्ता रोको

भाव घसरल्याने लासलगावात लिलाव बंद पाडले, ठिकठिकाणी तीव्र पडसाद

प्रतिबंधित क्षेत्रात इमारती, बंगले, स्वतंत्र घरेच अधिक

झोपडपट्टी, मळे परिसरात संख्या कमी

वसई-विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नेहरूंचे पंचशील आणि यांची पंचसूत्री..

आतापर्यंत प्रत्येक बैठकींत चीनने मान्य करूनही एक इंचही माघार घेतली नाही, ना चीनचा उच्छाद कमी झालेला आहे, याचा विसर न पडू द्यावा.

बळीराजाची बोंबच!

आर्थिक दुर्बलांना कांदा स्वस्त दराने देण्याचा मार्ग न वापरता सरकार बाजारभावावरच नियंत्रण मिळवू पाहाते.

येवल्यात तलावांमधील मासेमारीमुळे आदिवासींना रोजगार

अंगुलगाव येथील पाझर तलावांमध्ये उपक्रम

भाताला मुदतीपूर्वी लोंब आल्याने शेतकऱ्यांना चिंता

धुंदलवाडी, गंजाड येथे  भातशेती पाहणी करून अहवाल जिल्ह्य़ाला सादर केला आहे.

मजूर-मृत्यूंची मोजणीही नाही..

मोठाले आकडे फेकून दिशाभूल करणे हा जुना सरकारी आणि प्रशासकीय खाक्या.

भाजीबाजार उठविणाऱ्या महापालिके च्या पथकावर हल्ला

आडगांव परिसरातील कोणार्कनगर आणि श्रीराम नगर परिसरातील मोकळ्या जागेत भाजीबाजार भरतो.

सोलापूर विमानतळाच्या भूसंपादनासाठी ५० कोटींचा निधी

वन विभागाची ३२ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

काँग्रेसचे आज राज्यभर आंदोलन

कांदा निर्यातबंदी ताबडतोब उठवावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन

कचराभूमीवरील कचरा रस्त्यावर

वाडा नगरपंचायतीची कचराभूमीसाठीची साद प्रतिसादाविना

कांदा निर्यातबंदीच्या फेरविचाराचे संकेत

नाशिक जिल्ह्य़ामध्ये दर क्विंटलला ६०० ते ८०० रुपयांनी गडगडले

Just Now!
X