
मुदत संपल्याने जोडणी बंद
इराकहून येणारे रुग्ण हे देखील पुण्याच्या मेडिकल टूरिझमचा महत्त्वाचा भाग असून ‘आयएसआयएस’च्या कारवायांमुळे लोक हा प्रवास करत नाहीयेत
‘जाणता राजा’मध्ये काम करणे, फेटे बांधणे आणि तबलावादन असे गुण जोपासणाऱ्या धनराज काळे याचा सत्कार करण्यात आला.
पहाटेच्या थंडीमध्येही अभिजात सुरांचा आनंद लुटण्यासाठी सुमारे चार हजार रसिकांनी आवर्जून हजेरी लावली.
शिल्लक राहिलेले चांगले अन्न गोळा करून ते भुकेल्यांना देण्याचा उपक्रम शहरात स्वयंसेवी वृत्तीने सुरू आहे
सरत्या वर्षांला अलविदा करतानाच तमाम मुंबईकरांनी मोठय़ा जल्लोशात गुरुवारी नव्या वर्षांचे स्वागत केले.
साहित्य संमेलन हा मराठी परंपरेचा एक अविभाज्य भाग असून त्यातून साहित्य आणि कलेचा प्रचार होत असतो.
सर्वसाधारण या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांनी घेतला आहे.
गेल्या काही दशकात विज्ञान-तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे गंभीर आजारांवरही अत्याधुनिक उपचार उपलब्घ झाले आहेत.