22 September 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

राज्यसेवेच्या विद्यार्थाना अशक्यतावादाची ‘बाधा’

अभ्यासक्रमात भाषांतराच्या प्रचंड चुका; संकल्पनाच बदलल्याचा आक्षेप

माधव कोंडविलकर

अस्पृश्य जातीत जन्मलेल्या, वाढलेल्याची गावगाडय़ात होणारी नाडवणूक कोंडविलकरांच्याही वाटय़ाला आली.

करोनाविरुद्ध लढणारी वैशिष्टय़पूर्ण मोहीम -मुख्यमंत्री

 करोनाविरुद्ध आक्रमकपणे लढून महाराष्ट्र देशाला एक दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोग सदस्यपदी भारताची निवड

चीनचा मानहानीकारक पराभव; निम्मी मतेही नाहीत

जागतिक जैवविविधता निर्देशांकाची सातत्याने घसरण

‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ आणि लंडन प्राणिशास्त्र संस्थेच्या अभ्यासातील माहिती

करोनानंतर राज्यात शंभर टक्के प्राध्यापक भरती

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत यांचे आश्वासन

महापालिके च्या विद्यार्थ्यांचा विदेशातील शिक्षिके शी ऑनलाइन संवाद

कुंदा बच्छाव यांचा स्टेप टू ग्लोबल उपक्रम

कुलभूषण जाधव यांना अपिलासाठी मुदतवाढ

जाधव हे अजून चार महिन्यांत फाशीच्या शिक्षेवर अपील करू शकतात. 

शुक्राचा तोरा..

अवघ्या नभोमंडळात शुक्राची प्रतिमा वेगळी

कंगना म्हणते, “मला कधी पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली तर…”

ट्विटरवरुन कंगनाने व्यक्त केली इच्छा

प्राणवायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

प्राणवायूची उपलब्धता वाढविण्यावर लक्ष

जिल्ह्यात ४१ हजार ६३४ रुग्ण करोनामुक्त

शहराबरोबर ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे.

ग्रामीण भागातील अडीच हजार शाळांमध्ये वाचनालय

जिल्हा परिषदेच्या उपक्रमात ४१ हजार पुस्तके प्राप्त

मराठा क्रोंती मोर्चाने शांतताभंग होऊ देऊ नये

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे आवाहन

आडगाव शिवारात बिबटय़ा मृतावस्थेत आढळला

आडगाव शिवारातील प्रभाकर माळोदे यांच्या शेतात हा बिबटय़ा आढळून आला.

२४ तासात वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू

क्षितिज वाघ (२८) हा रविवारी दुपारी नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता ओलांडत असताना कारची धडक बसली.

उपचाराधीन बाधितांची संख्या १७ हजारांवर

ठाणे जिल्ह्य़ातील रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही ताण

सर्व रस्त्यांची जबाबदारी ठाणे महापालिकेकडे

अन्य यंत्रणांनी रस्ते दुरुस्तीचा निधी महापालिकेकडे वर्ग करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश

तांत्रिक बिघाडामुळे डोंबिवलीत पाणीटंचाई

काही भागांत चार दिवसांपासून पुरवठा विस्कळीत

कळव्यातील वाहन चालकाची राजस्थानमध्ये हत्या

राजस्थान पोलिसांनी या प्रकरणात दोघांना बुधवारी अटक केली

औद्योगिक विकासाला चालना

मुंबई महानगर क्षेत्रातून देश-विदेशात लवकरच मालवाहतूक

पूरग्रस्त वसईसाठी निधीचा दुष्काळ

शेकडो कुटुंबे दोन वर्षे शासकीय मदतीपासून वंचित

दहिसर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

Just Now!
X