22 September 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

दहा वर्षांच्या आत झोपु सदनिका विकण्यावर बंदीच!

समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या खोटय़ा परिपत्रकावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

जबाबदारी पार पाडताना माती आणि मातेला विसरू  नका

भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

डबेवाल्यांच्या प्रश्नावर मुख्य सचिवांना समन्स

मुंबईत ५ हजारहून अधिक डबेवाले सेवा देतात. मात्र टाळेबंदीनंतर कार्यालये आणि लोकल सेवा बंद झाली आहे

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही लोकचळवळ व्हावी

उद्धव ठाकरे यांचे आवाहन

करोना नियंत्रणासाठी नुसत्याच बैठका!

अनियोजनबद्ध प्रयत्नांमुळे स्थिती हाताबाहेर

Coronavirus : दिवसभरात केवळ ४,६३३ नमुन्यांची चाचणी

महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने  चाचणींची संख्या दैनिक नऊ हजारापर्यंत नेली आहे.

काँग्रेसचा उपमुख्यमंत्री नाही याची खंत

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे वक्तव्य

विद्यापीठांच्या परीक्षा रद्द व्हाव्या यावर आजही ठाम!

न्यायालयाचा आदर म्हणून अंतिम वर्षांच्या परीक्षांना मंजुरी

शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी तुफान गर्दी 

नियमांचे उल्लंघन होत असतानाही प्रशासन हतबल

पोलीस आयुक्तांकडून बाजारपेठांची पाहणी

शहरात दररोज करोनाचे दोन हजारांवर रुग्ण सापडत आहेत. रुग्णालयांमध्ये  खाटा उपलब्ध नाहीत.

ऑनलाइन परीक्षेला पसंती

८५ टक्के विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षा पर्यायाची निवड

सेंटर फॉर बायोफार्मा अ‍ॅनालिसिस प्रयोगशाळेची पुण्यात स्थापना

औषधनिर्मितीसाठीची मूलभूत सुविधा उपलब्ध

Coronavirus : शंभर चाचण्यांमागे ३० करोनाबाधित

करोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.

लोकजागर : निलाजरी आरोग्यव्यवस्था

गेले काही दिवस ‘लोकसत्ता’मध्ये सिंहगड रस्त्यावरील लायगुडे रुग्णालयाच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत

यूपीएससीची तयारी : आंतरराष्ट्रीय संघटना

सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे काय? त्याचे स्वरूप, उद्दिष्टे याविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल.

मुंबईत दिवसभरात २,२५६ रुग्ण; ३१ मृत्यू

उपचाराधीन रुग्णांची संख्या ३१ हजारांच्या पुढे

बेस्ट कर्मचाऱ्यांना वेतनात दीड हजाराची नाणी

१५ सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांना वेतनातील ही रक्कम देण्यात येणार आहे

ऑक्सिजन भरणे आणि वाहतूकीची सुविधा २४ तास सुरू ठेवा

अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या उत्पादकांना सूचना

करोनाविरुद्धचा लढा आता घरोघरी -मुख्यमंत्री

रोग होऊच न देणे हा मंत्र महत्वाचा आहे त्यामुळे आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील

१३ टक्के ज्येष्ठ नागरिक करोनामुक्त

७१-८० वर्ष वयोगटातील करोनामुक्त रुग्णांची संख्या २४,१४० एवढी आहे.

करोनामुळे मृत्यू झाल्यास एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी

आतापर्यंत एसटीत ३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

अर्थव्यवस्थेवरही लक्ष

भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नवउद्यमींसह अनेक इ-कॉमर्स कंपन्यांवर चीनची पाळत

शुक्राच्या वातावरणात ‘फॉस्पीन’चे अंश

फॉस्फिन हा रंगहीन वायू काही जीवाणू ऑक्सिजनशिवाय अस्तित्व टिकवण्यासाठी तयार करतात.

२५ खासदार बाधित

करोनाच्या सावटाखाली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

Just Now!
X