Associate Sponsors
SBI

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

हैदराबाद: दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा

रोहित वेलूम या विद्यार्थ्याने रविवारी विद्यापीठाच्या होस्टेलमध्ये त्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

शेंदूर लेपनासाठी सिद्धीविनायकाचे दर्शन पाच दिवस बंद

भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Sharad Pawar,माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
यशवंतरावांचा सभ्य व सुसंस्कृतपणा आडवा आल्याने महाराष्ट्राची पंतप्रधानपदाची संधी हुकली – शरद पवार

यशवंतराव चव्हाण यांचा सभ्य व सुसंस्कृपणा आडवा आल्याने महाराष्ट्राला मिळालेली पंतप्रधानपदाची संधी हुकली, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार…

आजपासून ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ची प्राथमिक फेरी आजपासून

पुणे आणि औरंगाबाद केंद्राची प्राथमिक फेरी रंगणार आहे. या वर्षीही या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.