22 September 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

सकस शिक्षण, स्वावलंबी संशोधन!

आतापर्यंत शालेय अभ्यासक्रम पहिली ते बारावी आणि पुढे असा होता. आता पंधरा वर्षांच्या शिक्षणाची  ‘५ + ३ + ३ + ४’ अशी रचना असेल.

कुतूहल : सजीवांमधील भाषा

मर्यादित संदेशांच्या विवक्षित संयोजनाने (कॉम्बिनेशन) अर्थाचे आविष्करण गुणित करता येते.

आयपीएल नसती, तर काय बिघडले असते?

आर्थिक सुबत्तेच्या मागे लागलेली बीसीसीआय एक वर्षदेखील आयपीएलचा खंड (गॅप) घ्यायला तयार नाही

संकरित मुत्सद्देगिरी

एकीकडे चर्चेस तयार होणारा चीन खासगी कंपन्यांमार्फत भारतीय उच्चपदस्थांवर पाळत ठेवून नामानिराळा राहू पाहातो, हे कसे विसरता येईल?

बुद्धिवाद्यांवर जरब?

गेल्या महिन्यात दिल्ली दंगलीसंदर्भातील प्रकाशनाच्या मार्गावर असलेल्या पुस्तकावरून वाद झाला होता

जाफर गुलाम मन्सूरी

मुंबईत ठिकठिकाणी मिळणारी ‘जाफरभाईज् दिल्ली दरबार’ची बिर्याणी अनेकांना माहीत असेल..

एकमेकांसाठी..

‘पधारो म्हारो देस..’ रिंगटोनवरूनच हा आंतरराष्ट्रीय कॉल, हे शेठनी ओळखलं.

हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या हालचालींवर झेनुआ कंपनीची पाळत

लष्करी उच्चाधिकारी, प्रमुख वैज्ञानिकांवर लक्ष

’संरक्षणदल प्रमुख बिपीन रावत यांच्यासह लष्कराच्या किमान ६० विद्यमान आणि निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश

विद्यापीठांच्या कारभारात शासकीय हस्तक्षेप सुरूच

परीक्षेआधी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याचे निर्देश

मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही; मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन

Coronavirus : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका!

 ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत साथ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

NEET EXAM 2020 : ‘नीट’ परीक्षा नेटकी

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक परीक्षा केंद्रावर काळजी घेण्यात येत होती.

चीन संघर्षांवर चर्चेची मागणी

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

अभिनेते वैभव मांगले यांच्याशी गप्पांचा फड

अभिनेते वैभव मांगले ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादात गप्पांचा फड जमवणार आहेत.

२५ हजार महिलांना जनआरोग्य योजनेतून सुरक्षित प्रसुती

२५ हजार महिलांना सरकारच्या निर्णयाचा लाभ

Coronavirus : राज्यात २२,५४३ नवे रुग्ण

मुंबईत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ

शीव रुग्णालयात पुन्हा मृतदेहांची अदलाबदल; दोन कर्मचारी निलंबित

अंकुशचा मृत्यू झाला त्याचवेळी विभागात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता

करिअर निवडीचा वाटाडय़ा

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’द्वारे तीन दिवस मार्गदर्शन

पाच हजारांहून अधिक प्राण्यांकडून ‘अंडरपास’चा वापर 

भारतीय वन्यजीव संस्थेचा अहवाल

करोनाकाळात कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचा कानमंत्र

गुंतवणूक नियोजनकार तृप्ती राणे यांच्याशी उद्या वेबसंवाद

उपाहारगृहे, व्यायामशाळा सुरू करण्याबाबत विचार

प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांची लवकरच चर्चा

करोनामुक्तीनंतर योग, च्यवनप्राशचा सल्ला

बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे

भाजप कार्यकर्त्यांचा मृतदेह टांगलेल्या अवस्थेत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी  आरोप केला, की राय याचा खून तृणमूलनेच केला आहे

Just Now!
X